Category: सोलापूर

यावर्षीपासून डीपीसीच्या एकूण निधीच्या एक टक्का निधी दिव्यांगासाठी ठेवणार

पुणे/सोलापूर : राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय वार्षिक योजनांचा आढावा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना 2025-26 सर्वसाधारणअंतर्गत निधी वाढवून देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याने अतिरिक्त 200 कोटीच्या निधीची मागणी केलेली…

वैज्ञानिक प्रकल्प बांधणी स्पर्धेत अंबिकानगर झेडपी शाळा प्रथम 

सोलापूर : आर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर येथे घेण्यात आलेल्या शालेय विध्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रकल्प बांधणी व सादरीकरण स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर तालुका उत्तर सोलापूर या शाळेच्या विध्यार्थ्यानी घवघवीत…

शेतकऱ्यांच्या आक्रमकतेनंतर रामपूर तलावातून सोडणार पाणी

सोलापूर : आमच्या दोन पिढ्या पाण्याच्या प्रतीक्षेत गेल्या. आता तिसरी पिढीही प्रतीक्षेतच आहे. तिसर्‍या व भावी पिढीसाठी तरी कॅनॉलद्वारे पाणी सोडून त्यांच्या जीवनात आनंद फुलवा, अन्यथा 55-60 वर्षांपूर्वी कालव्यासाठी संपादित…

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे

सोलापूर : हातात झेंडा घेऊन एक ताल करीत परेड व लेझीमचा ताल, झांज पथकाच्या निनादात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांना गुरुवारी उत्साहात सुरूवात झाली. नेहरूनगर येथील जय जवान…

निवडश्रेणी मान्यतेसाठी 20 हजाराची लाच घेताना माध्यमिकमधील लिपिक मस्केला अटक

सोलापूर : एका शिक्षकाच्या निवडश्रेणी मान्यतेसाठी 40 हजार लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून वीस हजार रुपये घेताना माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम अंकुश मस्के (वय 43, रा. प्लॉट…

कवले यांच्याकडील समाजकल्याणचा पदभार काढला

सोलापूर : जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी म्हणून जात पडताळणी समितीकडील सदस्य सचिन कवले यांना देण्यात आलेला अतिरिक्त पदभार गुरुवारी काढण्यात आला आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी म्हणून अतिरिक्त…

सोलापूर झेडपीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना धो.. धो… धुतले

सोलापूर : एरव्ही कामात होणाऱ्या चुका पकडून अधिकाऱ्यांना हैराण करणाऱ्या पत्रकारांना आज मात्र झेडपीच्या अधिकाऱ्यांनी धो.. धो… धुतले. पत्रकारांनीही शर्थ केली पण खेळात काहीही होते. पत्रकारांच्या बॉलिंगवर अधीकाऱ्यांनी जोरदार फटकेबाजी…

राजकुमार सारोळे, फुलारी, मुंजे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

सोलापूर : ग्रामीण भागातील पत्रकारांनी वंचितांच्या व्यथा लेखणीतून मांडल्यामुळे ते विकासाच्या प्रवाहात सामिल होत आहेत. त्यामुळे वंचित घटकांच्या विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस…

झेडपीचे अधिकारी व पत्रकार उद्या समोरासमोर भिडणार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा ६ व ७ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. नेहरूनगर येथील शासकीय मैदान, जय जवान शाळेचे मैदान आणि ऑफिसर्स क्लब येथे क्रीडा स्पर्धा तर 8 फेब्रुवारी…

बारावीच्या परीक्षा हॉलवर असणार झूम मीटिंगच्या कॅमेऱ्याची नजर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दहावी बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरा, व्हिडिओ शूटिंग बरोबरच प्रत्येक पर्यवेक्षकाच्या खिशातील मोबाईलवर झूम मीटिंगच्या कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती…