Category: सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी क्यूआरकोड

सोलापूर : राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत आराखडे वेळेत ऑनलाईन करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. करसंकलनासाठी जिल्हा परिषदेने क्यूआरकोड प्रणाली अंमलात आणली असून तिचा वापर…

सोलापूर झेडपीत काम केलेले ‘हे” सीईओ होणार कलेक्टर

सोलापूर : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना निवृत्तीनंतर कलेक्टर पदावर बसण्याची संधी मिळणार आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रकाश…

सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पहिला दौरा ठरला ‘या” दिवशी

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील हे रविवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सोलापुरात प्रथमच दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील काही जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले. त्यात…

सोलापूरच्या पाच माजी शिक्षणाधिकार्‍यावर गुन्हा दाखल

सोलापूर: माध्यमिक शाळांच्या अनुदान आवक जावक नोंदवही गहाळप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील तत्कालीन पाच शिक्षणाधिकाऱ्यांसह तत्कालीन तीन प्रमुख लिपिकांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (दि.…

सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतला पाचवीच्या मुलांचा वर्ग

सोलापूर: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील तीरे प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेत त्यांनी पाचवीचा वर्ग घेतला, शाळेत देण्यात…

सोलापूर विद्यापीठाच्या ‘या” निर्णयाचे होत आहे स्वागत

सोलापूर, : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेच्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन योजनेअंतर्गत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नूतन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी…

‘माझी मैना गावाकडे राहिली” या लोकगीताने विद्यापीठ महोत्सवाची सुरुवात

सोलापूर : जीवन म्हणजे एक रंगमंच आहे. या रंगमंचावर प्रत्येकाला विविध पात्र साकारायचे आहे. आयुष्याच्या या रंगमंचावर पात्र साकारताना आपली जबाबदारी व भूमिका कर्तव्य, अचूकता आणि प्रामाणिकपणाने पार पडावे, असे…

पोलीस उपाधीक्षक हानपुडे-पाटील, निरीक्षक नरोटे यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा

सोलापूर : नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे धाराशिवचे सुपुत्र आनंद माळाळे यांंनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी…

साप्ताहिकांच्या पत्रकारांवरील अन्याय खपवून घेणार नाही

मुंबई : ‘मराठी पत्रकार परिषद ही देशातील एकमेव अशी संघटना आहे, ज्यामध्ये दैनिक, साप्ताहिक, डिजिटल न्यूज पोर्टल तसेच युट्युब न्यूज चॅनलच्या पत्रकारांचाही समावेश आहे. परिषदेने पत्रकारांमध्ये कधीही भेदभाव केला नाही.…

मंद्रूप तहसीलमधील दोन तलाठ्यांना पदोन्नती

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या दोन तलाठ्यांना मंडल अधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नती मिळालेल्या तलाठ्यांचा अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी सन्मान करून पुढील वाटचालीस…