सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागात शिकाऊ उमेदवार भरती २०२६-२७ अंतर्गत एक वर्षाच्या कालावधीसाठी एकूण ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर MSRTC Solapur Division या आस्थापनेसाठी रजिस्ट्रेशन क्र. E09162700889 वर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे.
भरतीबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी विभागीय कार्यालय, १९० बुधवार पेठ, सोलापूर-४१३००२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अमोल चंदकांत गोंजारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

More Stories
वेळापूर झेडपी शाळेजवळील अतिक्रमण काढण्याचे न्यायालय समितीचे आदेश
साडेपाच लाखाची लाच घेताना दोन हवालदार असं झिरोनाही अटक
पंढरपूरचा कॉरिडॉर सर्वांना विश्वासात घेऊनच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस