Category: सोलापूर

14 वर्षानंतर रामपूरच्या कालव्यात पाणी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

सोलापूर : पाणी सोडण्यासाठी येत असलेले सर्व अडथळे दूर करून लघु पाटबंधारे विभागाच्या रामपूर तलावाअंतर्गत असलेल्या रामपूर, कर्देहळ्ळी आणि तोगराळी हद्दीतील कालव्याला अखेर 14 वर्षांनी पाणी सोडल्याने तिन्ही गावांतील शेतकर्‍यांनी…

जलजीवनमुळे नळाला पाणी, लोंढेमोहितेवाडीतील महिलामध्ये समाधान

सोलापूर : पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्यामुळे लोंढेमोहितेवाडी ( ता.माळशिरस ) येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळण्यास अडचण होती पण आज जल जीवन मिशन ही योजना यशस्वीपणे…

गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्यावर होणार कारवाई

सोलापूर : शिक्षक बदली प्रक्रियेत अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे कारवाईच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यांच्या या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने झेडपी प्रशासनाला अहवाल सादर केला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित…

जगात फक्त नाव शिल्लक राहते, त्यामुळे चांगले कर्म करा: हभप लोमटे महाराज

सोलापूर : माणसाचा देह नश्वर आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा शेवट आहे. जगात शेवटी फक्त आपले नावच शिल्लक राहते. त्यामुळे आयुष्यात चांगले कर्म करा, असा उपदेश ह. भ. प. अॅडव्होकेट पांडुरंग…

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिराचा १४ फेब्रुवारीला कळसारोहण सोहळा 

सोलापूर : श्री क्षेत्र मंद्रूप येथील श्री विठ्ठल मंदिराचा कळसारोहण सोहळा शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. श्री उत्तरादिमठाचे मठाधीपती श्री श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी…

मराठी कालगणना हिंदवी स्वराज्य तिथीदर्शिकेचे प्रकाशन

सोलापूर : श्री शंभुराजे राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला व यावेळी मराठी कालगणना हिंदवी स्वराज्य तिथीदर्शिकेचे प्रकाशन कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्याहस्ते करण्यात आले. औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत 9 वर्षे…

स्मिता पाटील टेबल टेनिसमध्ये विजयी तर माळशिरसचा धसाडे ठरला गोल्डन खेळाडू

सोलापूर : जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी क्रिडा स्पर्धा व सांस्कृितक कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्यात आले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित…

जिल्हा आरोग्य विभागाने केली माघी वारीतील वारकऱ्यांची सेवा

सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात गुंतले असतानाच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मात्र पंढरपुरात मागे वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची सेवा बजावली. जिल्हा परिषदेच्या…

झिंग झिंगाटवर थिरकले आयएएस कुलदीप जंगम यांच्यासह झेडपीचे अधिकारी

सोलापूर : जिल्हा परिषदेचा विविध गुणदर्शनपर कार्यक्रम येथील हुतात्मा स्मृती मंदिरात सुरु आहे. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी विविध अदा सादर करीत असून त्यात झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर अधिकाऱ्याबरोबर…

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत कोणी कोणी मारली बाजी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासनातर्फे आयोजित पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात सोलापुरात पार पडल्या. आज विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमाने क्रीडा स्पर्धांचा समारोप होणार आहे. सांघिक स्पर्धेचा निकाल खालील…