Category: महाराष्ट्र

आता दुकानदारांसाठी पोस्टाची क्यूआर कोड सेवा

सोलापूर : सोलापूर डाक विभागात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेअंतर्गत व्यापारी वर्गासाठी उपयोगी IPPB मर्चंट अकौंट उघडून QR कोड सोलापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक नरेंद्र बाबू यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट शहरात वितरित…

“दक्षिण’च्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत पेच

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडे जागा वाटपावरून अद्याप फायनल निर्णय झालेला दिसून येत नाही. ठाकरे गटाने आपले…

राजेश क्षीरसागर पदोन्नतीने झाले कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष

सोलापूर : राज्य शिक्षण संचालनालय (योजना) चे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. त्यांचे मूळ गाव बार्शी तालुक्यातील टोणेवाडी असून माळीनगर प्रशालेचे ते…

Bjp: सोलापूर मध्य देवेंद्र; उत्तर, दक्षिणमध्ये देशमुखच

सोलापूर : भाजपतर्फे सोलापुरातील तीन मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवार फिक्स झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर शहर मध्य मधून देवेंद्र कोठे तर उत्तरमधून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आणि दक्षिण सोलापूरमधून आमदार सुभाष…

रेशन धान्य वाटपात सोलापूर राज्यात प्रथम

सोलापूर : रेशन प्रणालीतील धान्य वाटपात सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालय राज्यात प्रथम आले आहे. केंद्रिय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अनुसार प्रत्येक महिन्याच्या ७ ते १५ तारीख हे अन्न सप्ताह म्हणून…

आता शंभर रुपयाचा स्टॅम्प विसरा, प्रतिज्ञापत्रालाही लागणार 500 चा स्टॅम्प

सोलापूर : राज्याच्या मुद्रांक विभागाने 14 ऑक्टोबरपासून मुद्रांक शुल्कात काही महत्त्वाचा बदल केला आहे. त्यामुळे आता आपल्याला शंभर रुपयाचा स्टॅम्प विसरावा लागणार आहे. मुद्रांक विभागाने साध्या प्रतिज्ञापत्रालासुद्धा ही आता पाचशे…

आता लाडक्या गाईलाही मिळणार 1500 रुपये

सोलापूर : आता सरकार लाडक्या गाईला महिनाकाठी दीड हजार रुपये अनुदान देणार आहे. गोशाळेत असणाऱ्या देशी गाईला पैसे देण्यात येणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे सर्वेक्षण सुरू झाले आहे. केंद्र शासनाने…

सोलापूरच्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे येणारच

सोलापूर : प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु आगामी काही दिवसांतच सोलापूरच्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी ते येणार…

मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना पुढील पाच वर्षे पैसे मिळणार

सोलापूर : राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या…

लाडक्या बहिणीना भेटण्यासाठी मुख्यमंत्री येणार विमानाने

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर मुंबईहून विमानाने येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 8…