Category: क्राईम

निवडश्रेणी मान्यतेसाठी 20 हजाराची लाच घेताना माध्यमिकमधील लिपिक मस्केला अटक

सोलापूर : एका शिक्षकाच्या निवडश्रेणी मान्यतेसाठी 40 हजार लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून वीस हजार रुपये घेताना माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम अंकुश मस्के (वय 43, रा. प्लॉट…

चोरट्यांच्या दहशतीमुळे मंद्रूपकारांची झोप उडाली

सोलापूर : दक्षिण सोलापुरातील मंद्रूप गावामध्ये मागील दीड महिन्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ८ चोरटे कैद झाले असून अद्याप पोलिसांना त्यांचा ठावठिकाण लागलेला नाही. पोलिसांनी गस्त वाढविली असून…

बापरे… 5 लाखाची लाच घेताना मंगळवेढ्याच्या दोन पोलिसांना अटक

सोलापूर : तक्रार अर्जावरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव कमी करणे व नातेवाईकांना अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी दहा लाख लाचेची मागणी करून पाच लाख रुपये स्वीकारताना मंगळवेढा पोलीस…

28 हजारच्या लाचेप्रकरणी मनपा कर लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : ओपन प्लॉटचा पावणेदोन लाखाचा कर असल्याचे सांगून पन्नास हजाराची लाच मागून ऑनलाइन 21 हजाराचा कर भरणा करून 28 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी महापालिकेच्या कर विभागातील वरिष्ठ लिपिक चंद्रकांत…

बापरे..! सोलापुरात काचेने गळा कापून विद्यार्थ्याची आत्महत्या

सोलापूर : प्रत्येक पालकांना धक्का देणारी घटना सोलापुरात घडली आहे. मोबाईल गेमच्या आहारी गेलेल्या एका शाळकरी मुलाने काचेने गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. सिव्हिल पोलीस…

माळशिरस पंचायत समितीतील अभियंता चौगुले 50 हजाराची लाच घेताना अटकेत

सोलापूर : ग्रामपंचायतहद्दीत केलेल्या इलेक्ट्रिक कामाचे बिल मंजूर करण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात एक लाखाची लाच मागून 50 हजार रुपये घेताना माळशिरस पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ…

सुशील कराडच्या साथीदारासह सोलापूरच्या न्यायालयात खाजगी फिर्याद

सोलापूर : सुशील वाल्मीक कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे खाजगी फिर्याद दाखल झाली आहे. यात हकीकत अशी की, सोलापूर येथील महिला व तिचा पती…

स्वस्तात म्हैस देतो म्हणून मंद्रूपच्या शेतकऱ्याला गंडविले

सोलापूर : लोकांची ऑनलाईन होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र शासन व आरबीआयने विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केलेली असतानाही ऑनलाइन भामट्यांच्या युक्त्यांना सर्वसामान्य बळी पडत असताना दिसून येत आहेत. राज्यस्थानची…

8 हजाराची लाच घेताना माळशिरसच्या हवालदाराला अटक

सोलापूर : भावकीतील हाणामारीच्या गुन्ह्यात पत्नीला अटक न करण्यासाठी पतीकडून आठ हजाराची लाच घेताना माळशिरस पोलीस ठाण्यातील हवलदार दत्तात्रय थोरात याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. यातील तक्रारदाराचे…

बापरे… जन आरोग्य योजनेचे डॉ. माधव जोशी यांनी स्वीकारली एक लाखाची लाच

सोलापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी लॅब चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून एक लाख लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…