Category: जिल्हा परिषद

जलजीवनमुळे नळाला पाणी, लोंढेमोहितेवाडीतील महिलामध्ये समाधान

सोलापूर : पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्यामुळे लोंढेमोहितेवाडी ( ता.माळशिरस ) येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळण्यास अडचण होती पण आज जल जीवन मिशन ही योजना यशस्वीपणे…

गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्यावर होणार कारवाई

सोलापूर : शिक्षक बदली प्रक्रियेत अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे कारवाईच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यांच्या या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने झेडपी प्रशासनाला अहवाल सादर केला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित…

स्मिता पाटील टेबल टेनिसमध्ये विजयी तर माळशिरसचा धसाडे ठरला गोल्डन खेळाडू

सोलापूर : जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी क्रिडा स्पर्धा व सांस्कृितक कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्यात आले. हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित…

जिल्हा आरोग्य विभागाने केली माघी वारीतील वारकऱ्यांची सेवा

सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात गुंतले असतानाच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मात्र पंढरपुरात मागे वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची सेवा बजावली. जिल्हा परिषदेच्या…

झिंग झिंगाटवर थिरकले आयएएस कुलदीप जंगम यांच्यासह झेडपीचे अधिकारी

सोलापूर : जिल्हा परिषदेचा विविध गुणदर्शनपर कार्यक्रम येथील हुतात्मा स्मृती मंदिरात सुरु आहे. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी विविध अदा सादर करीत असून त्यात झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर अधिकाऱ्याबरोबर…

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत कोणी कोणी मारली बाजी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासनातर्फे आयोजित पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात सोलापुरात पार पडल्या. आज विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमाने क्रीडा स्पर्धांचा समारोप होणार आहे. सांघिक स्पर्धेचा निकाल खालील…

वैज्ञानिक प्रकल्प बांधणी स्पर्धेत अंबिकानगर झेडपी शाळा प्रथम 

सोलापूर : आर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर येथे घेण्यात आलेल्या शालेय विध्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रकल्प बांधणी व सादरीकरण स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर तालुका उत्तर सोलापूर या शाळेच्या विध्यार्थ्यानी घवघवीत…

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे

सोलापूर : हातात झेंडा घेऊन एक ताल करीत परेड व लेझीमचा ताल, झांज पथकाच्या निनादात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांना गुरुवारी उत्साहात सुरूवात झाली. नेहरूनगर येथील जय जवान…

निवडश्रेणी मान्यतेसाठी 20 हजाराची लाच घेताना माध्यमिकमधील लिपिक मस्केला अटक

सोलापूर : एका शिक्षकाच्या निवडश्रेणी मान्यतेसाठी 40 हजार लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून वीस हजार रुपये घेताना माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम अंकुश मस्के (वय 43, रा. प्लॉट…

कवले यांच्याकडील समाजकल्याणचा पदभार काढला

सोलापूर : जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी म्हणून जात पडताळणी समितीकडील सदस्य सचिन कवले यांना देण्यात आलेला अतिरिक्त पदभार गुरुवारी काढण्यात आला आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी म्हणून अतिरिक्त…