सोलापूर: राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले असून आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे, असे सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी म्हटले आहे.
शनिवारी, दि 27 जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी – नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित विजयी सभा पार पडणार आहे.

More Stories
“बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; सीईओ कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती
झेडपीच्या सभेला दांडी मारणाऱ्या डीएचओना नोटीस देण्याच्या आदेश
अमोल जाधव यांना पांडुरंग पावला; मिळाली पंढरपूरची पोस्टिंग