सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात शनिवार दुपारी वादळी वाऱ्यासह तुफान अवकाळी पाऊस झाला आहे. गळोरगी येथे ओढ्याला पूर आल्याने रस्ता बंद पडला आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. सोलापूर शहर आणि परिसरात दुपारी सुरुवातीला वादळी वारे आले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. अक्कलकोट तालुक्यात तुफान पाऊस झाला आहे. मेघगर्जनेसह हा पाऊस झाला. अद्याप नुकसानीची कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. पहा हा व्हिडिओ…
बापरे.. अक्कलकोट तालुक्यात तुफान पाऊस

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध