सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांमधील 37 सहाय्यक फौजदारांना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी खात्याअंतर्गत पदोन्नती दिली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर यांचाही समावेश आहे.
पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक फौजदारांना पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनीही नुकतीच पदोन्नती जाहीर केली आहे. त्यानंतर सोमवारी सोलापूर ग्रामीणमधील सहाय्यक फौजदारांना पदोन्नत्या जाहीर करण्यात आल्या. पदोन्नतीनंतर नवीन फौजदार याना नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत. पहा कोणाचे झाले प्रमोशन व नवीन नियुक्तीचे ठिकाण..



More Stories
नेहरू वसतिगृहात येईल त्या विद्यार्थ्याला प्रवेश शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांचा निर्णय
सोलापूर झेडपीच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन
आषाढी वारी काळात दोन दिवसात पंढरपुरात 32 लाख वारकरी