सोलापूरमहाराष्ट्रराजकीय
भुसे यांच्याकडे शिक्षण, ठाकरे महिला व बालकल्याण तर गोरे ग्रामविकासमंत्री

सोलापूर : अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून दादा भुसे यांच्याकडे शिक्षण, आदिती ठाकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण तर जयकुमार गोरे यांच्यावर ग्रामविकासची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोणाकडे कोणती खाती याची माहिती खालील प्रमाणे….