सोलापुरात होणाऱ्या अभाविपच्या अधिवेशनाची तयारी सुरू
सोलापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या प्रदेश अधिवेशनाच्या मंडपाचे भूमिपूजन मंगळवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळीच्या शालेय समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन आणि यश डेव्हलपर्सच्या…