रमेश कदम यांच्यासह 72 जणांना शिक्षा व दंड
सोलापूर : मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम, शरद कोळी यांच्यासह 72 कार्यकर्त्यांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सोमवारी ठोठावण्यात आली. 2015 साली मोहोळ येथील उड्डाण पुलाखालील जाळी तोडणे, पोलीस स्थानकावर…