न्यायालयाची मध्यस्थी ; प्राध्यापक व एमपीएससी करणाऱ्याने पुन्हा पत्नीला स्वीकारले
सोलापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे दि. 14 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये चौथे राष्ट्रिय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय…