सोलापूर : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा शुक्रवार दि. 7 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी प्रशासनातर्फे पुष्पगुच्छ देऊन कोहिनकर यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पारसे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कृषी विभागाचे परमेश्वर वाघमोडे, पशुसंवर्धन विभागाचे नवनाथ नरळे, ग्रामपंचायत, शिक्षण, प्रशासन, पाणीपुरवठा, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. ठोंबरे यांनी ‘श्रीमंत योगी” हे पुस्तक भेट दिले.








More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध