सोलापूर सोलापूर जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सोलापूर शहर परिसरात गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली.
रविवारी सायंकाळी पाच वा. पावसाने मेघ गर्जनेसह जोरदार हजेरी लावली. दिवसभर ऊन पडले होते सायंकाळी चार वर्षे नंतर पूर्वेकडून ढग भरून आले आणि त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. तासभर पडलेल्या जोरदार पावसाने शेताना तळ्याचे स्वरूप आले आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच असा पाऊस झाल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध