सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक एकची अखेर निवडणूक लागली आहे. 17 जागेसाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात असून परिवर्तन व समर्थ पॅनल मध्ये लढत होणार असल्याचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले.
सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी माघारी घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यात 39 जणांनी माघार घेतल्याने 36 जण निवडणूक रिंगणात आहेत. यात परिवर्तन व समर्थ पॅनलचे उमेदवार आमने-सामने असून दोघा-अपक्षानेही लढत देण्याची तयारी केली आहे. पॅनल निहाय निवडणूक रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
परिवर्तन पॅनल: सर्वसाधारण _ 12
1वैभव नेमाणे – करमाळा
2 सुर्यकांत मोहिते – बार्शी
3 विकास तांबडे – माळशिरस
4 बाबासाहेब पाटील – सांगोला
5 सचिन येडसे – मंगळवेढा
6 किरण शेळके – मोहोळ
7 विरूपाक्षी जेऊरे – द सोलापूर
8 अविनाश गोडसे – मुख्यालय
9 सुर्यकांत तोडकरी – मुख्यालय
10 श्रीकांत मेहेरकर – मुख्यालय
11 अनिल जगताप – पंढरपूर
12 चेतन भोसले – मुख्यालय
महिला – 2
1 मयुरी जावळकोटी _कुर्डवाडी
2 शशिकला म्हेत्रे – मुख्यालय
ओबीसी _ 1
1 सचिन मायनाळ – मुख्यालय
एस, सी / एस टी -1
1 दिनेश बनसोडे – अक्कलकोट
एनटी / व्हिजेएनटी _1
1 संतोष जाधव – मुख्यालय
समर्थ पॅनल, सर्वसाधारण:
1 शत्रुघ्नसिंह माने – मुख्यालय
2 सुरेश कुंभार – कुर्डवाडी
3 शहाजहान तांबोळी – पंढरपूर
4 शिवानंद म्हमाणे – मुख्यालय
5 किरण लालबोंद्रे – मंगळवेढा
6 विवेक लिंगराज – मुख्यालय
7 गजानन मारडकर – मोहोळ
8 श्रीधर कलशेट्टी – मुख्यालय
9 विशाल घोगरे – मुख्यालय
10 विकास शिदे – करमाळा
11 तजमुल मुतवल्ली – द.सोलापूर
12 विष्णू पाटील – बार्शी
महिला प्रतिनिधी
1 मृणालीनी शिंदे
2 श्वेतांबरी राऊत
इतर मागासवर्ग प्रतिनिधी
1 विजय घेरडे – सांगोला
अनु. जाती / जमाती
1 चेतन वाघमारे -मुख्यालय
एनटी /हिजेएनटी
1 शिवाजी राठोड
अपक्ष
अनु. जाती / जमाती
1 दिपक सोनवणे
महिला प्रतिनिधी
1 सुनिता भुसारे
एकुण 36