Category: शिक्षण

गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्यावर होणार कारवाई

सोलापूर : शिक्षक बदली प्रक्रियेत अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे कारवाईच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यांच्या या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने झेडपी प्रशासनाला अहवाल सादर केला असून लवकरच त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित…

वैज्ञानिक प्रकल्प बांधणी स्पर्धेत अंबिकानगर झेडपी शाळा प्रथम 

सोलापूर : आर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर येथे घेण्यात आलेल्या शालेय विध्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रकल्प बांधणी व सादरीकरण स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर तालुका उत्तर सोलापूर या शाळेच्या विध्यार्थ्यानी घवघवीत…

निवडश्रेणी मान्यतेसाठी 20 हजाराची लाच घेताना माध्यमिकमधील लिपिक मस्केला अटक

सोलापूर : एका शिक्षकाच्या निवडश्रेणी मान्यतेसाठी 40 हजार लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून वीस हजार रुपये घेताना माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम अंकुश मस्के (वय 43, रा. प्लॉट…

बारावीच्या परीक्षा हॉलवर असणार झूम मीटिंगच्या कॅमेऱ्याची नजर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दहावी बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरा, व्हिडिओ शूटिंग बरोबरच प्रत्येक पर्यवेक्षकाच्या खिशातील मोबाईलवर झूम मीटिंगच्या कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती…

आता जात पडताळणी समिती मोठी की शिक्षणाधिकारी?

सोलापूर : बीडीओना सीईओचे अधिकार दिल्याने मोठे वांदे निर्माण होत आहेत. राजकीय हस्तक्षेप व सूड उगवण्यासाठीच या अधिकाराचा वापर होत असल्याचे आता दिसून आले आहे. अक्कलकोटच्या दुसऱ्या प्रकरणांमध्ये जातीचा बनावट…

अरे काय चाललंय… झेडपीत आलेल्या “त्या’ विद्यार्थिनींना दमदाटी

सोलापूर : जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यास आलेल्या अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या त्या मुलींना मंगळवारी दमदाटी करण्यात आली आहे. चॉकलेट खाऊन तुमचं पोट भरणार आहे…

सचिन कल्याणशेट्टी यांचे चॉकलेट्स अनं कुलदीप जंगम यांनी जपली पालकत्वाची भूमिका

सोलापूर : मोठी माणसे खरेच मनानेही मोठी असतात असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेत सोमवारी घडलेल्या एका किश्यामुळे सर्वांना अनुभवता आला आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व जिल्हा परिषदेचे…

छे…कसले संवेदनशून्य शिक्षणाधिकारी, शाळकरी मुलांना भेट नाकारली

सोलापूर : काही व्यक्ती पदाने फक्त मोठ्या असतात. या मोठेपणाच्या अविर्भावत त्यांना कोणाशी कसे वागावे हेही कळत नाही. याचा प्रत्यय जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सोमवारी आला. कैफियत मांडण्यासाठी आलेल्या…

सोलापूर झेडपीने हे काय केले? उपक्रमशील शिक्षकालाच घरी बसवले

सोलापूर : काही अधिकाऱ्यांचा हट्ट पुरवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अनेक गमती जमती घडत असतात. सध्या अक्कलकोट शिक्षण विभाग चर्चेत आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याच्या हट्टासाठी एका उपक्रमशील मुख्याध्यापकाला घरी बसावे…

तडवळच्या “त्या’ गुरुजींचे चौकशीचे आदेश

सोलापूर : तडवळ गावची यात्रा असल्याचे रेकॉर्डला दाखवून सोलापूरला आदर्श गुरुजीच्या वास्तुशांतीला हजेरी लावणाऱ्या तडवळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व 10 शिक्षकांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश प्राथमिक…