अभिनंदन… सोलापूर झेडपीतील 31 कर्मचाऱ्यांना पदोन्नती

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना एक सुखद धक्का दिला आहे. एकतीस कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या पुढील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मिळालेले लिपीक : विजय शेलार – जि प्रशाला, माढा, समीर कुंभार – प स मंगळवेढा, जयश्री सरवदे – प स मोहोळ, संजय कांबळे – बांध १, वंदना जाधव – पं स सांगोला, चंद्रकांत जगताप द सोलापूर, शामेल अडाकुल – आरोग्य, इरफान कारंजे – उत्तर सोलापूर, संजय बाणूर – शिक्षण प्रा, सुग्रीव सुर्वे = प स मोहोळ, सुनिता भुसारे – शिक्षण प्रा, विजयकुमार शिंदे – शिक्षण, दिपक माने – ग्रामपंचायत, विकास म्हेत्रे – आरोग्य, राहुल सोरटे – बांधकाम माळशिरस, सुंदर नागटिळक – प स माळशिरस, नागेश भालेराव- प. स. द. सोलापूर, संतोष सातपुते – शिक्षण प्रा, प्रविण कुमार पवार – शिक्षण प्रा,,मायादेवी शिंदे -शिक्षण प्रा.,कनिष्ठ प्रशासन अधिकारी झालेले कर्मचारी : सचिन येडसे – पं स उत्तर सोलापूर,तात्या कांबळे – पं स मोहोळ, गिराम – पं स माळशिरस,राठोड – प स उत्तर सोलापूर,पी पी जाधव – पं स कुर्डवाडी,जोशी – पं स अक्कलकोट, त्याचप्रमाणे सुर्यकांत मोहिते यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी वरुन सहा. प्रशासन अधिकारी कृषि विभाग येथे व सिद्धराम बोरोटे यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी वरून सहा. प्रशासन अधिकारी पंचायत समिती मंगळवेढा येथे पदोन्नती झाली आहे. तसेच स्पर्धा परीक्षा पास होऊन वरिष्ठ सहाय्यक झालेले दिपक वाघमारे – गशिअ बार्शी, कुंडलीक खुर्द – पं स कुर्डवाडी, प्रथमशेट्टी – मबाक यांना नियुक्ती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अभिनंदन केले आहे.