Tag: #zp solapur

माचनूर येथे सीईओ जंगम यांनी स्वतः उचलला प्लास्टिकचा कचरा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आज महा स्वच्छता श्रमदान शिबिरात हजारो युवक व ग्रामस्थ सहभागी झाले. माचणूर येथे स्वत: सिईओ कुलदीप जंगम यांनी हातात झाडू घेऊन सिध्देश्वर मंदिर परिसराची साफसफाई केली.…

झेडपीच्या सीईओना चार पीए; पण एकही नाही कामाचा

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चार पीए आहेत पण एकही कामाचा नसल्याची स्थिती दिसत आहे. अचानकपणे मोर्चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनावर चालून येत आहेत अन मोर्चेकरांना तोंड देताना…

झेडपी शिक्षकांचा होणार पुरस्कार देऊन सन्मान

सोलापूर : शिक्षक दिनी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी झेडपी शाळांच्या शिक्षकांचा सन्मान करण्याची…

ग्रामपंचायतींना प्लास्टिकचा कचरा रस्त्यासाठी वापरणे बंधनकारक

सोलापूर : गावस्तरावरील प्लास्टिक कचरा संकलित करून रस्ते बांधकामामध्ये वापरणे यापुढे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. जिल्ह्यात सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या…

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी कोणाची वर्णी?

सोलापूर : राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होणार असून सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाने जिल्ह्यांमधील तीन वर्षे…

मी तुमची माफी मागते..! असं का म्हणाल्या सीईओ आव्हाळे

सोलापूर : अक्कलकोटपासून माझ्या नोकरीच्या करिअरची सुरुवात झाली. पंढरपूरची आषाढी वारी करण्याचे भाग्य मला मिळाले. झेडपीच्या एक वर्षाच्या कारकिर्दीतच मला सोलापूर जिल्ह्याची मांदियाळी अनुभवता आली. शिस्त, कडक स्वभाव, सातत्याने तुम्हाला…

सोलापूर झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांची पुण्याला बदली

सोलापूर: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे तर त्यांच्या जागी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम…

सोलापूर झेडपी “निशब्द’

सोलापूर : कोलकाता येथील डॉक्टर व बदलापूर अत्याचार प्रकरणी निषेध व श्रद्धांजली मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियन यांचेवतीने दोन मिनिटे निशब्द…

लाडक्या बहिणींमुळे भावाचे घर पावसात

राजकुमार सारोळे विशेष बातमी सोलापूर : “कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं’ पाऊस आल्यावर कावळ्याचं घर वाहून गेलं… ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. आता अशीच गोष्ट सांगण्याची वेळ आली आहे…

अंगात डेंगीचा ताप तरीही शेतकऱ्यांसाठी ड्युटीवर हजर

सोलापूर : डेंगीचा पॉझिटिव्ह अहवाल, अंगात ताप, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला असतानाही शेतकऱ्यांच्या योजनेचा मुहूर्त पुढे जाऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे मंगळवारी ड्युटीवर हजर…