-
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे,अशी माहिती प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली. राज्यभरात ही परीक्षा 7 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉल तिकीट व परीक्षेचे वेळापत्रक कळविले जाणार आहे. शासनाने परीक्षा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले, असून परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती खालील प्रमाणे आहे. 

More Stories
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ राज्य अतिरिक्त सरचिटणीसपदी अरुण क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी गिरीश जाधव
गोष्ट जिल्हा परिषदेच्या शाळेतील 19 विद्यार्थ्यांच्या हृदयांची
होय, गायरानावर अडकली गरिबांची घरकुले!