Category: आरोग्य

झेडपीच्या आरोग्य विभागाने वाचविले देवीभक्ताचे प्राण

सोलापूर : कोजागिरी पौर्णिमिनिमित्त तुळजापूर पायी वारी करणाऱ्या देवी भक्तांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सेवा दिली. तुळजापूररोडवरील कासेगाव फाटा येथे अपघात झालेल्या रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्र बोरामणी, आरोग्य टीमने…

सीईओ कुलदीप जंगम यांनी सुट्टीदिवशी दिले सरप्राईज

सोलापूर : जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सुट्टी असतानाही त्यांनी अचानकपणे वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आहे. तत्कालीन सीईओ…

सोलापुरातील न्यूरोसर्जन आनंद मुदकन्ना यांचे कॅन्सरने निधन

सोलापूर : सोलापुरातील न्यूरोसर्जन (मेंदू रोगतज्ञ) डॉ.आनंद मुदकण्णा यांचे कर्करोगाने बुधवारी निधन झाले आहे. स्पर्श हॉस्पिटलचे ते संचालक होते. मुरूमचे सुपुत्र डॉ.आनंद मुदकण्णा यांनी सोलापुरात रेल्वे लाईन परिसरात सुरुवातीला आपली…

करमाळ्यात चिकनगुनियाचे रुग्ण तरी घेतली “मंकी पॉक्स’ची खबरदारी

सोलापूर : पुणे, अहिल्यानगर बॉर्डरवरील करमाळा तालुक्यात तापाचे रुग्ण आढळल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी तात्काळ तेथे भेट देऊन खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात कोठेही “मंकी पॉक्स’चे रुग्ण आढळलेले…

गुड न्यूज: पंढरपुरात होणार “सिव्हिल’पेक्षा मोठे हॉस्पिटल

सोलापूर : जिल्ह्यातील नागरिकांना आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने पंढरपुरात सोलापूरच्या शासकीय रुग्णालयापेक्षा मोठ्या रुग्णालयाला मंजुरी दिल्याचा अध्यादेश जारी केला आहे. इंग्रजाच्या काळात साथीच्या रोगांवर इलाज करण्यासाठी सोलापुरातील मध्यवर्ती…

आरोग्य विभागातील चुकीला माफी नाही; सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतली झाडाझडती

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाजाची मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी झाडाझडती घेतली आहे. जाणीवपूर्वक चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माफी नाही, असा इशारा त्यांनी बैठकीत देत आरोग्य कर्मचारी…

सेवानिवृत्तीला 11 महिने झाले अद्याप नाही पीएफ, गटविमा

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाजासंबंधी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना लक्ष घालण्याबाबत पत्र दिल्यानंतर आणखी एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याने कैफियत मांडली आहे. सेवानिवृत्तीनंतर…

डॉ. संतोष नवले यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांत असंतोष

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या कारभारावर खुद्द त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांचाच असंतोष वाढला असून आरोग्य विभाग कृती समितीने दिलेल्या निवेदनानुसार खासदार प्रणिती शिंदे…

नवी मुंबईच्या ‘अपोलो” मध्ये दहा रुग्णांच्या हृदयाचे प्रत्यारोपण यशस्वी

सोलापूर : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदय प्रत्यारोपणानंतर हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील 10 रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. या रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपणाच्या या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून हृदय प्रत्यारोपणामध्ये मोठे…

पंढरपुरात चालणार आता महास्वच्छता अभियान

सोलापूर – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील ग्रामपंचायती तसेच इतर मानाच्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायत परिसरात 21 ते 25 जुलै या कालावधीत “महा स्वच्छता अभियान”…