सोलापूर : मोहोळ तालुक्यातील आष्टी मतदार संघातील विजयराज डोंगरे वगळता सोलापूर झेडपीमध्ये नवे चेहरे निवडून आले आहेत. सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव असून अक्कलकोट, बार्शी किंवा दक्षिण सोलापूरला नेतृत्व मिळेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या सभागृहात भाजपचे 38, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 11, शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पाच आणि स्थानिक आघाड्यांचे सहा सदस्य असणार आहेत. विरोधी पक्षनेतेपद अर्थातच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 68 गटांमध्ये निवडून आलेले नवीन सदस्य पुढील प्रमाणे आहेत.
बार्शी तालुका…
पांगरी: रेशमा डोके, भाजप
मालवंडी: सुजाता डोईफोडे, भाजप
उपळे दुमाला: भारती दराडे, भाजप
शेळगाव: सोनाली बोधले, भाजप
पानगाव: नंदकुमार काळे, भाजप
उपळाई ठोंगे: दीपक वैद्य, भाजप
मंगळवेढा…
दामाजीनगर: रमेश भांजे, भाजप
लक्ष्मीदहिवडी: करुणा शिवशरण, भाजप
भोसे: प्रदीप खांडेकर, भाजप
हुलजंती: संगीता दुधाळ, भाजप
पंढरपूर…
करकंब: आदिनाथ देशमुख, भाजप
कासेगाव: व्यंकट भालके, ता. वि. आघाडी
भोसे: षण्मुकी कोरके, राष्ट्रवादी
रोपळे: गीतांजली साळुंखे, राष्ट्रवादी
गोपाळपूर: दुर्गा अंकुशराव, भाजप
वाखरी: मयुरी बागल, राष्ट्रवादी
भाळवणी: सुप्रिया गायकवाड, राष्ट्रवादी
टाकळी: नंदकुमार वाघमारे, भाजप
माळशिरस…
दहिगाव:संस्कृती सातपुते, भाजप
मांडवे: गौतम माने, राष्ट्रवादी शरद पवार गट
फोंडशिरस: अर्जुनसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी शप
संग्रामनगर: सुषमा नारनवर,राष्ट्रवादी शप
माळीनगर: मारुती लोंढे, राष्ट्रवादी शप
बोरगाव: नागनाथ भोसले, राष्ट्रवादी शप
वेळापूर: मीनाक्षी सरतापे, राष्ट्रवादी शप
निमगाव: निलावती ठवरे, शिवसेना
पिलीव: चंद्रकांत जाधव, भाजप
मोहोळ…
आष्टी: विजयराज डोंगरे, राष्ट्रवादी
नरखेड: लखन शिंदे, भाजप
कामती: विमल खताळ, भाजप
पोखरापूर: बालाजी नरोटे, भाजप
पेनुर: चरणराज चवरे, शिवसेना
कुरुल: सचिन जाधव, भाजप
माढा…
भोसरे: अश्विनी दळवे, राष्ट्रवादी
मानेगाव: पृथ्वीराज सावंत, भाजप
उपळाई बुद्रुक: माधुरी मोरे, भाजप
कुर्डू: अण्णासाहेब ढाणे, राष्ट्रवादी
टेंभुर्णी: अमृता वाघे, भाजप
बेंबळे: सविता कोकाटे, शिवसेना
मोडनिंब: वंदना कांबळे, भाजप
अक्कलकोट…
चपळगाव: शांभवी कल्याणशेट्टी, भाजप
वागदरी: प्रवीण तानवडे, शिवसेना
जेऊर: विकास बुळा, भाजप
पानमंगळूर: शिवानी स्वामी, भाजप
नागणसूर: सिद्धाराम शिवमुर्ती, भाजप
सलगर: शिवराज मेत्रे, शिवसेना
दक्षिण सोलापूर…
मंद्रूप: सोनाली कडते, भाजप
कुंभारी: श्रुती भोरगुंडे, भाजप
वळसंग: रामापा चिवडशेट्टी, भाजप
हत्तुर: लक्ष्मीबाई पाटील, शिवसेना
भंडारकवटे: सविता उंबरजे, भाजप
सांगोला…
कोळा: केरप्पा पांढरे, सांगोला विकास आघाडी
घेरडी: संगीता मोटे, सांगोला विकास आघाडी
महूद: दादासाहेब लवटे, शिवसेना
एखतपुर: सिंधुताई अलदर, सांगोला विकास आघाडी
जवळा: अतुल पवार, राष्ट्रवादी
कडलास: शोभाताई खटकाळे, शिवसेना
चोपडी: चेतनसिंह सावंत, भाजप
उत्तर सोलापूर…
नान्नज: चैताली मुळे, भाजप
बीबीदारफळ: इंद्रजीत पवार, भाजप
कोंडी: पृथ्वीराज माने, भाजप
करमाळा…
पांडे: रश्मी बागल, भाजप
वीट: अश्विनी चिवटे, भाजप
कोर्टी: वनिता गुळवे, राष्ट्रवादी
चिखलठाण: प्रशांत पाटील, राष्ट्रवादी
वांगी: रूपाली गोडसे, कविआ
केम : कल्याणी तळेकर, कवीआ
पंचायत समितीचे विजयी उमेदवार
चपळगाव : सागर कल्याणशेट्टी, भाजप
कुरनूर : विनोद मोरे,भाजप
वागदरी : अप्पासाहेब किवडे, भाजप
शिरवळ : गणेश मोरे, शिवसेना शिंदे
दहिटणे : आशा इंगळे, भाजप
मंगरूळ : रश्मी हिप्परगे,भाजप
सुलेर जवळगे : उत्तम वाघमारे,भाजप
नागणसूर : वैष्णवी सलगरे,भाजप
तोळनूर : शितल म्हेत्रे,शिवसेना शिंदे
सलगर : भिमण्णा सोलापुरे, शिवसेना शिंदे
मुगळी : संगीता पाटील, शिवसेना शिंदे
सांगोला
चिकमहूद : बाळासाहेब बंडगर, शिवसेना शिंदे
महूद : सोनाली पाटील ,शिवसेना शिंदे
वाकी शिवणे : स्मिता गोडसे ,शेकाप
एखतपूर : सुवर्णा नवले ,शेकाप
वाढेगाव : वंदना शेळके ,शेकाप
जवळा : पुनम इंगवले ,स्थानिक आघाडी
कडलास : राणी पाटील, शिवसेना शिंदे
अजनाळे : बापू जावीर ,दिपक आबा गट
राजुरी : सदाशिव दबडे , भाजप
चोपडी : अजय सरगर , शिवसेना शिंदे
कोळा : छाया कोळेकर , शेकाप
हातीद : अमृत पाटील, शेकाप
सोनंद : काजल काशीद , शेकाप
घेरडी : अशोक चोरमले, शेकाप
दक्षिण सोलापूर
कासेगाव : विजय राठोड,भाजप
बोरामणी : वर्षा पटणे,भाजप
कुंभारी : सूरज पाटील,भाजप
धोत्री : शिल्पा बिराजदार, भाजप
वळसंग : बलवान गोतसुर्वे,भाजप
होटगी : अंबिका पाटील,भाजप
हत्तूर : पंचप्पा धनशेट्टी, भाजप
औराद : संदीप टेळे,भाजप
मंद्रुप : मळसिध्द मुगळे, भाजप
कंदलगाव : प्रियांका आसबे,भाजप
भंडारकवठे : प्रियांका कुबसंगे,शिवसेना शिंदे
निबर्गी : अंबिका दुपारगुडे,भाजप
उत्तर सोलापूर
नान्नज : सुनील भोसले,भाजप
वडाळा : वैशाली शिलवंत, राष्ट्रवादी
बीबी दारफळ : सुनीता बारसकर, भाजप
मार्डी : तेजस्विनी बोराडे,भाजप
कोंडी : धनाजी भोसले, शिवसेना शिंदे
तिऱ्हे : ऋतुजा बंडगर, भाजप
माढा
भोसरे : आशिष राजपूत, राष्ट्रवादी
मानेगाव : पंडित देशमुख, भाजप
उपळाई बुद्रुक : नितीन झाडबुके,भाजप
कुर्डू : अमृता पाटील, राष्ट्रवादी
बेंबळे : पोपट अनपट, राष्ट्रवादी शरद पवार
मोडनिंब : प्राजक्ता पाटील,राष्ट्रवादी
टेंभुर्णी : प्रतिभा खरात, भाजप
रोपळे : छायादेवी कारंडे, राष्ट्रवादी
दारफळ : सोनाली साठे ,अपक्ष
भुताष्टे : स्वाती गिड्डे, अपक्ष
अकोले खुर्द : संभाजी पाटील, राष्ट्रवादी
रांझणी : सुनीता पाटील, भाजप
पिंपळनेर : बिभीषण डांगे, भाजप
लऊळ : सोनाली माळी, भाजप
पंढरपूर
करकंब : राहुल पुरवत,भाजप
उंबरे : शहाजी मुळे,राष्ट्रवादी
भोसे : पूनम पवार,भाजप
गुरसाळे : महादेव जाधव, राष्ट्रवादी
रोपळे : विजया भोसले, राष्ट्रवादी
सुस्ते : सावली गायकवाड, राष्ट्रवादी
पुळुज : ज्योती पांढरे, भाजप
गोपाळपूर : रंजना शिंदे,भाजप
वाखरी : निखिल गोसावी, भाजप
पटवर्धन कुरोली : प्रमिला झांबरे,राष्ट्रवादी
भाळवणी : मोहन शिंदे,भाजप
पळशी : अक्कबाई लोखंडे, राष्ट्रवादी
टाकळी : डॉ वंदना पाटील, भाजप
खर्डी : डॉ शुभम आगवणे, भाजप
कासेगाव : प्रमोद देशमुख,राष्ट्रवादी
सरकोली : प्रियांका जाधव, स्थानिक आघाडी
बार्शी
उपळाई ठोंगे : मिनाक्षी रोंगे,भाजप
आगळगाव : सुरेखा मुंढे, भाजप
पांगरी : शरद बसवंत, भाजप
कारी : किरण घुले, भाजप
उपळे दुमाला : ऐश्वर्या महानवर, भाजप
गौडगाव : संजय भड,भाजप
बावी आ : राजेंद्र सुरवसे,भाजप
पानगाव : भीमा गव्हाणे, भाजप
मालवंडी : विमल काटे, भाजप
सासुरे : संतोष निंबाळकर, भाजप
मानेगाव : जयमाला जाधव, भाजप
शेळगाव आर : सविता साबळे,भाजप
माळशिरस
गुरसाळे : दशरथ शेळके, भाजप
दहिगाव : कोमल खिलारे, भाजप
मांडवे : राजश्री पालवे, भाजप
कण्हेर : अनंतराव शेंडगे, भाजप
भांबुडीं : प्रवीण वाघमोडे, राष्ट्रवादी शरद पवार
फोंडशिरस : सोनल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार
मेडद : युवराज झंजे, राष्ट्रवादी शरद पवार
संग्रामनगर : निशा गिरमे, राष्ट्रवादी शरद पवार
माळीनगर : महादेव साबळे, राष्ट्रवादी शरद पवार
लवंग : ऋतुजा पराडे, भाजप
जांभुड : अप्पासाहेब पाटील, राष्ट्रवादी शरद पवार
बोरगाव : मनिषा नाईकनवरे, राष्ट्रवादी शरद पवार
वेळापूर : विमल जानकर, राष्ट्रवादी शरद पवार
यशवंतनगर : वैष्णवी मोहिते पाटील, राष्ट्रवादी शप
निमगाव : दत्तात्रय मगर, शिवसेना शिंदे
गोरडवाडी : रेश्मा माने, शिवसेना शिंदे
पिलीव : नम्रता पुकाळे, भाजप
तांदुळवाडी : मनिषा पाटील, राष्ट्रवादी शप
मंगळवेढा
संत दामाजी नगर : जयश्री शिंदे (स्थानिक आघाडी)
बोराळे : जयश्री कवचाळे,भाजप
हुलजंती : अर्जुन माल्लाळे, भाजप
मरवडे : मोहिनी गणपाटील,भाजप
चोखामेळानगर : दिपाली ताड, भाजप
लक्ष्मी दहिवडी : विनायक यादव, भाजप
भोसे : आप्पासो निकम, भाजप
रड्डे : सुरेश कांबळे, स्थानिक आघाडी
मोहोळ
आष्टी : अमित व्यवहारे, राष्ट्रवादी
खंडाळी : गणेश मुळे, राष्ट्रवादी
नरखेड : उल्का पाटील, भाजप
शिरापूर (सो) : निलम मसलकर, भाजप
सावळेश्वर : पार्वती गावडे, भाजप
कामती बु. : कोमल आवताडे, भाजप
सय्यद वरवडे : बाळासाहेब गायकवाड, राष्ट्रवादी शप
पोखरापूर : संजीव खिलारे, भाजप
पेनूर : संगीता वसेकर, शिवसेना शिंदे
टाकळी सिकंदर : अमरिका कापसे, भाजप
कुरूल : धनाजी माळी,राष्ट्रवादी
घोडेश्वर : अस्लम चौधरी, भाजप
करमाळा
रावगांव : सध्या कांबळे, भाजप
वीट : पुजा ढेरे, भाजप
वांगी : सोनाली तकीक, भाजप
कोर्टी : नाना झाकणे, भाजप
चिखलठाण : वनमाला सरडे, राष्ट्रवादी
हिसरे : भरत अवताडे, राष्ट्रवादी
केतूर : आजिनाथ विध्ने, राष्ट्रवादी
साडे : दशरथ घाडगे, राष्ट्रवादी
उमरड : आदिती पाटील, स्थानिक आघाडी
जेऊर : ललिता शिरसकर, स्थानिक आघाडी
केम : ज्ञानेश्वर बिचितकर, स्थानिक आघाडी
पांडे : स्वप्निल काळे, स्थानिक आघाडी

More Stories
बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर; परीक्षार्थीपेक्षा पालकांचीच घालमेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूत पोटासाठी आझाद मैदानावर
“या’ दिवशी होणार सोलापूर झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षची निवड