सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हळूहळू हाती येत आहेत. पहिला निकाल माढा तालुक्यात राष्ट्रवादीने खाते उघडले असून राष्ट्रवादीचे अश्विनी दळवे विजयी झाल्या आहेत. माळशिरस मतदारसंघात दहिगाव पंचायत समितीमध्ये अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला तर फोंडशिरस जिल्हा परिषद गटामध्ये ते विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका साठे बीबीदारफळ मतदार संघातून पराभूत झाले आहेत. या ठिकाणी भाजपचे इंद्रजीत पवार विजयी झाले आहेत. पंढरपूरच्या करकंब गटात चुलत भावामध्ये लढत झाली. राष्ट्रवादीचे बाळासाहेब देशमुख यांचा त्यांचे चुलत बंधू व भाजपचे उमेदवार आदिनाथ देशमुख यांनी पराभव केला. कुरुल गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील तर नरखेड गटातून त्यांचे बंधू पराभूत झाले आहेत. कुरुल गटात भाजपचे सचिन जाधव निवडून आले. उमेश पाटील यांचा पराभव झाल्यानंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात भाजप प्रथमच सत्तेवर आले आहे. जिल्हा परिषदेच्या 68 जागांपैकी भाजपला 38,
शिंदे सेनेला 8,
एनसीपी अजितदादा गटाला 10,
सांगोला शेकापा आघाडी 3,
शरद पवार गटाला 6,
करमाळा आघाडीला 2,
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1 जागेवर यश मिळाले आहे. तर काँग्रेस व उद्धवशेनेला भोपळा मिळाला आहे. जिल्हा परिषदेतून काँग्रेस हद्दपार झाली आहे.
मोहोळ तालुक्यातील आष्टी पंचायत समिती गणनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे विजयी झाले आहेत.आष्टी जिल्हा परिषद गटातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे ६३६६ भाजपाचे समाधान शेळके ४०९३. भोसरे जिल्हा परिषद गट: शर्मिला विलास उबाळे (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार) 9227, अश्विनी योगेश दळवे (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी) 12105.
रोपळे कव्हे पंचायत समिती गण: छायादेवी कैलास करंडे (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी) 5979, वैशाली तात्यासाहेब गोडगे (शिवसेना) 4679, भोसरे पंचायत समिती गण –
राहुल माणिक आखाडे (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)4212, आशिष आनंद रजपुत (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी) 5035, चांदणे रविंद्र बापु (वंचित बहुजन आघाडी) 580, संतोष सदाशिव चांदणे (अपक्ष) 207, जोतीराम गणपत बोबडे (अपक्ष) 594, मानेगावातून भाजपचे पृथ्वीराज सावंत विजयी, आत्ताच आलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील आष्टी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराज डोंगरे विजयी, चपळगाव:-२६३७ विजयी- सागर कल्याणशेट्टी, शांभवी कल्याणशेट्टी यांनां चपळगाव गणातून ३६२३ ने आघाडी, बोरामणी गटातून खंडागळे विजयी 12700 मते, अचलारे पराभव 11207. दहिगावमध्ये माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी संस्कृती सातपुते या विजयी. कुरनूर गणातून विनोद मोरे आघाडीवर, करकंब गटात भाजपचे आदिनाथ देशमुख १११६ मतांनी विजयी, बोरामणी जिल्हा परिषद निकाल : भाजपचे नेताजी खंडागळे ८४४ मतांनी विजयी,बोरामणी गणातून भाजपच्या वर्षा पटणे २१३९ मतांनी विजयी, कासेगाव गणातून भाजपचे विजय राठोड २२८८ मतांनी आघाडीवर.
ताजे निकाल माढा…
१)मानेगाव जि प गट
पृथ्वीराज सावंत (भाजपा) 16182
सुहास पाटील जामगांवकर (राष्ट्रवादी ) 9354
शिवाजी शिरसट (वंचित)168
क्रांतीकुमार पाटील -अपक्ष 66
विश्वजीत पाटील -अपक्ष168
मानेगांव पंचायत समिती गण
१)पंडित देशमुख (भाजपा) :8181
२) दादासाहेब पारडे (राष्ट्रवादी श.प.) 4403
3) दिलिप देशमुख (अपक्ष) 103
दारफळ पंचायत समिती गण
मिराबाई ठोंबरे (भाजपा) 5466
जयश्री ठोंबरे (एनसीपी ) 1722
सोनाली साठे (अपक्ष)5917
माळशिरसमध्ये मोहिते पाटलांचा पराभव
माळशिरसमधील दहीगाव गटात भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये दहिगाव गट – संस्कृती सातपुते, विजयी, गुरसाळे गण – दत्तात्रय विठोबा शेळके, विजयी, दहिगाव गण – तनुजा बाळू खिलारे, विजयी, गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा 60 मतांनी पराभव झाला आहे.
Update
करमाळा तालुका पांडे जिल्हा परिषद गट: पहिली फेरीराणी संतोष वारे 120 मतांनी आघाडीवर, रश्मी बागल 2200 मतांनी विजयी, पांडे गणातुन – स्वप्नील काळे विजयी, रावगाव गणातून – संध्या कांबळे विजयी, उपळाई बुद्रुक जिल्हा परिषद गटातून भाजपच्या माधुरी मुन्नाराजे मोरे विजयी, उपळाई पंचायत समिती गणात भाजपचे प्रा. नितीन झाडबुके विजयी, भुताष्टे पंचायत समिती गणात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार स्वाती गिड्डे विजयी.
बोरामणी गटातुन जिल्हा परिषद गट
1) धनेश अचलारे (शिंदे सेना) : 11228
2) नेताजी खंडागळे (भाजप) : 12072
(844 मताने विजयी)
पंचायत समिती गट कासेगाव
1) आप्पा धनके (काँग्रेस) 4228
2) विजयी राठोड(भाजप)6516
(2288 मताने विजयी)
पंचायत समिती बोरामणी गट
1) सुनिता चव्हाण (शिंदे सेना) : 4158
2) वर्षा पटणे : (भाजप) 6297
(2139 मताने विजयी).
नरखेड गणातून जिल्हा परिषद गटाचे लखन शिंदे 400 मतांनी आघाडीवर, दुसऱ्या गणाची मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. नान्नज पंचायत समितीत भारतीय जनता पार्टीचे सुनील दगडू भोसले हे 248 मतांनी विजयी झालेले आहेत, नरखेड पंचायत समिती गणातून भाजपाच्या उल्का पाटील विजयी झाल्या आहेत.
वागदरी जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या राजश्री शेळके 110 मताने आघाडीवर तर पंचायत समिती गणातून आप्पासाहेब केवढे 317 मताने आघाडीवर आहेत
नान्नज(जीप )-चैताली श्रीकांत मुळे(बीजेपी) -9201 विजयी, वडाळा गण -वैशाली शीलवंत(राष्ट्रवादी अजित पवार) 4820(विजयी), नानज गण-सुनील भोसले(बीजीपी )-3998 विजयी
मंगळवेढा जिल्हा परिषद व पंचायत समिती
गट क्र १
दामाजी नगर जिल्हा परिषद गट
विजयी रमेश भांजे भाजपा
पराभूत महावीर ठेंगील ती.वि.आ
दामाजी नगर पंचायत समिती गण
विजयी जयश्री शिंदे ती.वि.आ
पराभूत सविता कोकरे भाजपा
बोराळे गण
विजयी जयश्री कवचाळे भाजपा
पराभूत अंबिका कवचाळे ति.वि.आ
गट क्र २
हुलजंती जिल्हा परिषद गट
विजयी संगीता दुधाळ भाजपा
पराभूत जयश्री माने
हुलजंती गण
विजयी अर्जुन मल्लाळे भाजपा
पराभूत महादेव पेटर्गे ति.वि.आ
मरवडे गण
विजयी संगीता गण पाटिल भाजपा
पराभूत उन्नती पवार ति.वि.आ
वागदरी जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या राजश्री शेळके 110 मताने आघाडीवर तर पंचायत समिती गणातून आप्पासाहेब केवढे 317 मताने आघाडीवर आहेत.
धक्कादायक…
झेडपीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे यांचा पराभाव झाल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे .
भाजपाचे इंद्रजीत पवार विजयी. करमाळा वीट जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टी सौ अश्विनी गणेश चिवटे विजयी. पंढरपूर भोसे गटातून भाजपाचे गणेश पाटील पराभूत तर राष्ट्रवादीकडून शमिका कोरके पाटील विजयी, अप्पासाहेब किवडे भाजपा वागदरी अक्कलकोट पंचायत समिती गण पोस्टल मतासह १६३ मतांनी विजयी,
नरखेड जिल्हा परिषद गटासह नरखेड पंचायत समिती व शिरापूर पंचायत समिती तिन्ही जागेवर भाजपा विजयी..
जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लखन शिंदे यांचा विजय. राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा येथे पराभव झाला. या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील किंगमेकर ठरले.
वागदरी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे प्रवीण तानवडे 514 मताने आघाडीवर तर पंचायत समिती गणातून भाजपाचे आप्पासाहेब किल्ले 74 मतांनी विजयी झालेले आहेत. पंढरपूर भोसे गटातून भाजपाचे गणेश पाटील पराभूत तर राष्ट्रवादीकडून शमिका कोरके पाटील विजयी.
बिवीदार प्रगटातून भाजपचे इंद्रजीत पवार तर गणातून सुनीता बारसकर यांचा विजय झाला आहे. इंद्रजीत पवार यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका साठे यांचा पराभव केला आहे.
सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल पवार विजयीतर माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचे पुत्र यशराज साळुंखे पराभूत झाले आहेत. वळसंग जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे रामाप्पा चिवडशेट्टी विजयी झाले आहेत.
अर्जुनसिंहांचा गटात विजय…
फोंडशिरस जिल्हा परिषद गटातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील विजयी झाले आहेत. दहिगावला त्यांचा पराभव झाला आहे. भांबुर्डी पंचायत समिती गणातून प्रविण वाघमोडे विजयी, फोंडशिरस पंचायत समिती गणातून सोनाली पाटील विजयी झाले आहेत.हे तिन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत.
बी बी दारफळ जिल्हा परिषद गट
इंद्रजीत पवार : १२८३६ (भाजप)
बळीराम साठे : ७८७५ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
विजय साठे : ३८७ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
जावेद पटेल : ४२ प्रहार स्वाभिमानी पक्ष
प्रशांत चव्हाण : ७७ अपक्ष
शिवाजी ननवरे : ३६ अपक्ष
नोटा : १४१
मार्डी पंचायत समिती
तेजस्विनी बोराडे : ६७४४ भाजप
श्रीदेवी कांबळे : ४८५ काँग्रेस
काजल जगताप : ३९४४ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
नंदा कांबळे : २०१ अपक्ष
नोटा : १६४
बीबीदारफळ पंचायत समिती
सुनिता बारसकर : ५०७४ भाजप
अंबिका लामकाने : ३५८३ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
स्नेहल कदम : १०७५ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
नोटा : १२४
टेंभुर्णी….
टेंभूर्णी जि प गट –
अमृता वाघे (भाजपा)12568
अंजनादेवी पाटील (राष्ट्रवादी श.प.) 11448
रांझणी पंचायत समिती गण
१)तेजस्विनी पवार (राष्ट्रवादी श प) 5095
२)सुनिता पाटील (भाजपा) 6559
३)स्मिता माने (उबाठा)181
४)अश्विनी झेंडे (वंचित )328
५)वैशाली कळसाईत (अपक्ष) 324
टेंभुर्णी पंचायत समिती गण
१)प्रतिभा खरात (भाजपा) 4711
२)जयश्री लोंढे (एनसीपी)3758
३)जयश्री सातपुते (शिवसेना) 2279
४)डिंपळ साळवे (काॅंग्रेस आय)799
५)पुनम नवगिरे (वंचित)159.
कोंडी जिल्हा परिषद गटात पृथ्वीराज माने यांना 5700 मते तर काँग्रेसचे भारत जाधव यांना 3092
पृथ्वीराज माने यांना 2608 मतांची आघाडी. कामती जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार विमलताई खताळ या विजयी विजयी झाल्या असून कामती पंचायत समिती गणनातून कोमल अंकुश अवताडे या देखील भाजपाच्या उमेदवार विजयी झाले आहेत.
माढा तालुका बेंबळे जि प गट
रोहिणी ढवळे (भाजपा) 12116
सविता कोकाटे (शिवसेना)13458
पिंपळनेर पंचायत समिती गण
१)बिभीषण डांगे (भाजपा) 6703
२)संजय ढवळे (शिवसेना) 5247
३)शुभम फुगे (उबाठा)624
४)संघर्ष पांडगळे (वंचित)273
५)अजिनाथ जाधव (अपक्ष)240
१२)बेंबळे पंचायत समिती गण
१)पोपट अनपट (राष्ट्रवादी श प)6294
२)विष्णू हुंबे (भाजपा) 5951
३)परमेश्वर गायकवाड (अपक्ष)350.
वळसंग जिल्हा परिषद गट (पोस्टल सह)
1) रामप्पा चिवड शेट्टी (भाजप) : 13484
2) युनूस कांबळे (शिंदे सेना) : 6041
( रामप्पा चिवडशेट्टी: 7413 ताने विजयी)
वळसंग पंचायत समिती गण
1) बलवान गोतसुर्वे (भाजप) : 6441
2) संजय गायकवाड (काँग्रेस): 2505
(बलवान गोतसुर्वे :3936 मताने विजयी)
होटगी पंचायत समिती गण
1) अंबिका पाटील (भाजप) : 6065
2) श्रेया पाटील (काँग्रेस) : 4852
(अंबिका पाटील :1213 मताने विजयी).
मोडनिंब जि प गट
वंदना कांबळे (भाजपा)13853
प्रभावती शिंदे (एनसीपी)8946
अश्विनी लोकरे (अपक्ष)4474
मोडनिंब पंचायत समिती गण
प्राजक्ता पाटील (एनसीपी)5045
मंदाकिनी वरवडे (भाजपा)4812
मनिषा सुर्वे (उबाठा)1877
लऊळ पंचायत समिती गण
सुनिता कोळी (उबाठा)671
सोनाली माळी (भाजपा)5281
शितल भोंग (एनसीपी)2927
प्रियंका नलवडे (अपक्ष)2046
अभिलाषा वसेकर (अपक्ष)597
पोखरापूर जिल्हा परिषद गट
बालाजी नरोटे
कमळ
4013
सर्जेराव निळे
6220
2107 मतांनी तुतारीचे सर्जेराव निळे आघाडीवर
जिल्हा परिषद पंचायत समिती
हत्तूर
पहिली फेरी
हत्तूर जिल्हा परिषद गट
लक्ष्मीबाई पाटील 3662 आघाडीवर
उज्वला हवीनाळे 2715
हत्तूर पंचायत समिती
नरसापाप दिंडोरे 2984 आघाडीवर
पंचप्पा धनशेट्टी 2697
कंदलगाव पंचायत समिती गणात भाजपच्या प्रियांका आसबे ६०७ मतांनी विजयी.
एकूण मिळालेली मते..
प्रियांका आसबे (भाजप)४९९७
शांताबाई व्हनमाने (काँग्रेस)४३९०
महादेवी स्वन्ने ८९१.
मंद्रूप जिल्हा परिषद गट
भाजपच्या सोनाली कडते ८ हजार ५६५मतांनी विजयी
सोनाली कडते (भाजप)१३ हजार ४०९
प्रीती कोरे(राष्ट्रवादी)४ हजार ८४४
सनाकौसर शेख(काँग्रेस)-३ हजार ५२४
प्रियांका बरूरे (शिवसेना) ६७०
मंद्रूप पंचायत समिती गण..
मळसिध्द मुगळे ४ हजार ४८ मतांनी विजयी.
एकूण मिळालेली मते.
मळसिध्द मुगळे(भाजप)६९५२
आप्पाराव कोरे(राष्ट्रवादी)२९०४
अनंत म्हेत्रे(काँग्रेस)१६३९
यासीन मकानदार(माकप)२६६
जाविद लिगेवान(अपक्ष)३३७
कंदलगाव पंचायत समिती गणात भाजपच्या प्रियांका आसबे ६०७ मतांनी विजयी.
एकूण मिळालेली मते.
प्रियांका आसबे (भाजप)४९९७
शांताबाई व्हनमाने (काँग्रेस)४३९०
महादेवी स्वन्ने ८९१
मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीला मोठा धक्का. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा 1,303 मतांनी पराभव भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांचा कुरुल जिल्हा परिषद गटात विजय.सचिन जाधव यांना 11174 तर उमेश पाटील राष्ट्रवादी यांना 9871मते मिळाली.
पटवर्धन कुरोली गणात राष्टवादीचे प्रमिला झांबरे ७०९ मतांनी विजयी, वाखरी जि प गटात राष्टवादीचे मयुरी बागल ९६८ मतांनी विजयी, वाखरी गणात भाजपचे निखील गोसावी ४३८ मतांनी विजयी.
माळशिरस जिल्हा परिषद निवडणूक निकाल
दहीगाव जिल्हा परिषद गट
संस्कृती सातपुते 13,520 ( भाजप )
जीवन जानकर 12076 ( राष्ट्रवादी )
सातपुते विजयी 1174
मांडवे जिल्हा परिषद गट
गौतम माने 13,725 ( राष्ट्रवादी )
धर्मराज माने 12642 ( भाजप )
गौतम माने विजयी 1053
फोडशिरस जिल्हा परिषद गट
अर्जुनसिंह मोहिते पाटील 11,885 ( राष्ट्रवादी )
हरिदास वाघमोडे 10,920 ( भाजप )
अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी 965
संग्रामनगर जिल्हा परिषद गट
सुषमा नारनवर 12,459 ( राष्ट्रवादी अजित )
मेघा कचरे 12,095 ( भाजप )
सुषमा नारनवर विजयी 364
माळीनगर जिल्हा परिषद गट
मारुती लोंढे 11,260 ( राष्ट्रवादी )
नागेश तुपसौंदर्य 8417 ( भाजप )
मारुती लोंढे विजयी 2843
बोरगाव जिल्हा परिषद गट
नागनाथ भोसले 12,741 ( राष्ट्रवादी )
संजय साठे 7676 ( भाजप )
नागनाथ भोसले विजयी 5065
वेळापूर जिल्हा परिषद गट
मीनाक्षी सरतापे 13,769 ( राष्ट्रवादी )
प्रेरणा खंडागळे 7794 ( भाजप )
मिनाक्षी सरतापे विजयी 5,975
निमगाव जिल्हा परिषद गट
नीलावती ठवरे 14,670 ( शिवसेना शिंदेगट)
ज्योती ठवरे 10,167 ( भाजप )
नीलावती ठवरे विजयी 4503
पिलीव जिल्हा परिषद गट
चंद्रकांत जाधव 12,909 ( भाजप )
रणजितसिंह जाधव 12,273 ( राष्ट्रवादी )
चंद्रकांत जाधव विजयी 636
माळशिरस पंचायत समिती निवडणूक निकाल
गुरसाळे पंचायत समिती गण
दत्तात्रय शेळके 6039 ( भाजप )
अर्जुनसिंह मोहिते पाटील 5748 ( राष्ट्रवादी )
दत्तात्रय शेळके विजयी 302
दहिगाव पंचायत समिती गण
तनुजा खिलारे 6512 ( भाजप )
कमल खिलारे 6293 ( राष्ट्रवादी )
तनुजा खिलारे विजयी 219
मांडवे पंचायत समिती गण
राजश्री रुपनवर 6623 ( भाजप )
नागरबाई पालवे 5802 ( राष्ट्रवादी )
राजश्री रुपनवर विजयी 843
कण्हेर पंचायत समिती गण
आनंद शेंडगे 7122 ( भाजप )
डॉ यशराज देशमुख 6584 ( राष्ट्रवादी )
आनंद शेंडगे विजयी 541
भांबुर्डी पंचायत समिती गण
ॲड प्रवीण वाघमोडे 5935 ( राष्ट्रवादी )
देवीदास वाघमोडे 4865 ( भाजप )
अँड प्रवीण वाघमोडे विजयी 1070
फोंडशिरस पंचायत समिती गण
सोनाली पाटील 6055 ( राष्ट्रवादी )
शैला वाघमोडे 5861 ( भाजप )
सोनाली पाटील विजयी 194
मेडद पंचायत समिती गण
युवराज झंजे 7096 ( राष्ट्रवादी अजित )
नाथा पाटील 5895 ( भाजप )
युवराज झंजे विजयी 1192
संग्रामनगर पंचायत समिती गण
निशा गिरमे 6232 ( राष्ट्रवादी )
राजेश्वरी माने पाटील 5116 ( भाजप )
निशा गिरमे विजयी 1098
माळीनगर पंचायत समिती गण
महादेव साबळे 5265 ( राष्ट्रवादी )
विजय खंडागळे 3642 ( भाजप )
महादेव साबळे विजयी 1623
लवंग पंचायत समिती गण
ऋतुजा पराडे पाटील 5871 ( भाजप )
कोमल पाटील 5852 ( राष्ट्रवादी )
ऋतुजा पराडे पाटील विजयी 19
जांभूड पंचायत समिती गण
आप्पासो पाटील 6353 ( राष्ट्रवादी )
राहुल खटके 4137 ( भाजप )
आप्पासो पाटील विजयी 2216
बोरगाव पंचायत समिती गण
मनिषा नाईकनवरे 6401 ( राष्ट्रवादी )
हेमलता जावीर 4249 ( भाजप )
मनिषा नाईकनवरे विजयी 2152
वेळापूर पंचायत समिती गण
विमल जानकर 5991 ( राष्ट्रवादी )
अमृतराज माने देशमुख 5632
विमल जानकर विजयी 359
यशवंतनगर पंचायत समिती गण
वैष्णवीदेवी मोहिते पाटील 7560 ( राष्ट्रवादी )
अशोक एकतपुरे 1831 ( भाजप )
वैष्णवीदेवी मोहिते पाटील विजयी 5729
निमगाव पंचायत समिती गण
दत्तात्रय मगर 7347 ( शिवसेना शिंदेगट)
किरण पाटील 4017 ( भाजप )
दत्तात्रय मगर विजयी 3330
गोरडवाडी पंचायत समिती गण
रेश्मा माने 7429 ( शिवसेना शिंदेगट)
चांगुणाबाई गोरड 5425 ( भाजप )
रेश्मा माने विजयी 2064
पिलीव पंचायत समिती गण
नम्रता पुकळे 6931 ( भाजप )
यादन्यसेना जहागिरदार 6496 ( राष्ट्रवादी )
नम्रता पुकळे विजयी 435
तांदुळवाडी पंचायत समिती गण
मनिषा पाटील 5662 ( राष्ट्रवादी )
वैशाली फुलारे 5632 ( भाजप )
मनिषा पाटील विजयी 30

More Stories
अशी होणार झेडपी व पंचायत समितीची मतमोजणी
मोहोळमधील त्या Evm चे पुढे काय झाले…
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांच्या दालनाची रंगरंगोटी सुरू