सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे 18 महिन्यातच पिंपरी चिंचवडचे अप्पर आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसाठी मोठे काम केले. सीनेचा महापूर काळात त्यांनी मोठे काम केले. जिल्हा परिषदेच्या चांगल्या कामाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा सेवा कर्म पुरस्कार मिळाला. त्यांची पिंपरी चिंचवडला बदली झाली असून त्यांच्या जागी विशाल जैन हे नवीन सीईओ म्हणून येत आहेत.

More Stories
झेडपीच्या गुरुजीचा आत्मदहनाचा इशारा; कारण ऐकून तुम्ही व्हाल चकित
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस