विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने सोलापूरच्या ‘या” भागात होणार पहिल्यांदाच एवढा मोठा रस्ता
सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सग्गम ते मोमीन नगर काँक्रिट रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मंजूरी मिळाली आहे. या रस्त्याची पाहणी मंगळवारी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी…