Tag: #solapur collector

आहेरवाडीतील रेशन दुकानाचा परवाना निलंबित

सोलापूर : दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी येथील सोसायटी संचलित रेशन दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. आहेरवाडीतील विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचलित रास्त भाव धान्य दुकान क्र. ८ या दुकानाचे चालक…

काय चेष्टा लावली राव शेतकऱ्यांची! गेल्या वर्षीच्या आवर्षणाची भरपाई देणार कधी?

सोलापूर : गतवर्षी आवर्षणामुळे खरीप पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली पण लोकसभा निवडणुकीपासून केवायसीचे निमित्त करून अद्यापपर्यंत भरपाई खात्यावर न टाकल्याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.…

लाडक्या बहिणीच्या पैशाबाबत बँकांना काय आहेत नियम?

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व बँकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यातून काढण्यास कोणत्याही प्रकारची मनाई करू नये, असे निर्देश…

लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री सोलापुरात येणार

सोलापूर : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा दिनांक 1 किंवा 2 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे नियोजित आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 462…

या आठवड्यात तरी भरपाईची रक्कम खात्यावर जमा करा

सोलापूर : गतवर्षी नुकसान झालेल्या खरीप पिकाचे भरपाई शासनाने मंजूर करून सहा महिने लोटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेले नाही. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंधरा दिवसांपूर्वी भरपाईची रक्कम…

जिल्हा प्रशासनाने केले मतमोजणीसाठी सूक्ष्म नियोजन

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आणि संपूर्ण देशभरात लोकशाहीच्या उत्सवात सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी…