सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या अकरा जागेसाठी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी आता समोर आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रात्री उशिरा संकलित झालेली सर्व विधानसभा मतदारसंघातील फायनल आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्याच्या मतदानाच्या टक्केवारीत सुमारे दोन टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पहा फायनल आकडेवारी….
सोलापूरचे मतदान वाढले, नवी आकडेवारी आली समोर


More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ