Category: महाराष्ट्र

सोलापूरचे प्रशांत कांबळे पदोन्नतीवर मुंबईत झाले एपीआय

सोलापूर : मूळचे सोलापूरचे असलेल्या प्रशांत मोहन कांबळे यांची फौजदारवरून सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीवर मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे हे मूळचे…

आता मुख्यमंत्री सोलापूरला येणार 25 सप्टेंबरला

सोलापूर : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी होम मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित…

“लीड’ बँकच कर्ज वाटपात मागे; जिल्हाधिकाऱ्यांपुढे फक्त आकडेवारीचा खेळ

सोलापूर : महामंडळाचे कर्ज वाटप करण्यात बँक ऑफ इंडियाकडे उद्दिष्ट नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जात असताना फक्त पीक कर्जाची आकडेमोड केली जाते, शासनाचे तरुण उद्योजक निर्माण करण्याच्या…

बँक ऑफ इंडियाने अण्णासाहेब महामंडळला बनवले “उल्लू’

सोलापूर : मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यास हातभार लावू असे करार करणाऱ्या बँक ऑफ इंडियाने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला “उल्लू’ बनविल्याचे दिसून आले आहे. बँकांमध्ये व्यवसाय कर्जासाठी आलेल्या तरुणांना या ना…

रस्त्याचा वाद नसलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव “हे’ गाव

सोलापूर : शासनाचा नवा जीआर आला. शेतीला जायला वहिवाटीचा रस्ता नाही, मग करा तहसीलदाराकडे अर्ज.ताबडतोब तहसीलदार तुमच्या शेतात येऊन रस्त्याची सोय करतील. अशा बातम्या तुम्ही वारंवार सोशल मीडियावर वाचत असाल.…

बापरे..! सोलापुरात धुंवाधार पाऊस

सोलापूर : सोलापुरात सोमवारी सकाळी धुवाधार पाऊस सुरू झाला आहे. संततधार पावसामुळे सोलापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापुरात गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. उन्हाचा कडाका वाढल्याने हवेतील आद्रतेमुळे उष्मा…

लाडक्या बहिणींमुळे भावाचे घर पावसात

राजकुमार सारोळे विशेष बातमी सोलापूर : “कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं’ पाऊस आल्यावर कावळ्याचं घर वाहून गेलं… ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. आता अशीच गोष्ट सांगण्याची वेळ आली आहे…

जयसिद्धेश्वर महाराजांच्या जातीच्या दाखल्याबाबत गुजरातच्या लॅबचा अहवाल आला

सोलापूर : सोलापूरचे माजी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महाराज यांच्या बेडा जंगम जातीच्या दाखल्याबाबत गुजरातच्या लॅबचा अहवाल जात पडताळणी समितीसमोर गुरुवारी सुनावणीसाठी सादर करण्यात आला. शाईमध्ये बदल असल्याचे अहवालात नमूद…

तुम्हाला जर्मनीत नोकरी हवी आहे का? मग वाचा ही बातमी सविस्तर

सोलापूर : जर्मनीतील बाडेन – वुटेनबर्ग या राज्यास महाराष्टातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनामार्फत सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे जर्मनीत नोकरीची संधी उपलब्ध…

“मारुती’च्या जागतिक कॉन्फरन्ससाठी घनश्याम चव्हाण यांची निवड

सोलापूर : मारुती सुझुकी अरीना यांच्या जागतिक स्तरावरील “लक्ष” कॉन्फरन्ससाठी चव्हाण मोटर्सचे डायरेक्टर घनश्याम चव्हाण यांची निवड झाली असून, ते अझरबेजानमधील बाकू शहरात होणाऱ्या या कॉन्फरन्ससाठी रवाना झाले आहेत. या…