April 29, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

आयुष्यमान कार्डासाठी तालुकानिहाय कॅम्प; सीईओनी घेतली महसूल विभागाची मदत

सोलापूर: जिल्ह्यातील 40 लाख लोकांपैकी केवळ अठरा लाख जणांकडे आयुष्यमान कार्ड आहे. उर्वरित लोकांना आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा आरोग्य विभागामार्फत मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी तालुका निहाय कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून आयुष्यमान कार्ड वाटपात सुलभता यावी यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाची मदत घेण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनीही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व तहसिलदार, जिल्हा शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,मुख्याधिकारी नगरपरिषद/नगरपंचायत, वैद्यकिय अधिक्षक ग्रा.रु./ उप.जि. रुग्णालय, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी,  जिल्हा व्यवस्थापक CSC/ आपले सरकार सेवा केंद्र,जिल्हा समन्वयक (ASHA), तालुका व्यवस्थापक आपले सरकार सेवा केंद्र,तालुका समुह संघटक / आशा सेविका,ग्रामसेवक,गट प्रवर्तक (एस आर एल एम), सरपंच, ग्रामपंचायत या सर्वांना कामाला लावले आहे. त्यानुसार करण्यात आलेल्या नियोजनाची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी माहिती दिली.

आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड E KYC करण्याकरिता ग्रामीण भागात गाव निहाय व शहरी भागात वॉर्ड निहाय आयुष्मान शिबिराचे आयोजन करून उद्धिष्ट १००% पुर्ण करण्याबाबत सुचित केले आहे.

आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) या दोन्ही योजना राज्यात एकत्रित स्वरुपात राबविण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय प्राधिकरण (NHA) यांचे मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येते. प्रति वर्ष प्रति कुटुंब रु. ५ लाख किंमतीचे उपचार देशातील कोणत्याही सूचिबद्ध सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात करण्यात येतात. सोलापूर जिल्हयामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ४० लाख लाभार्थी असून दि. २७ एप्रिल २०२६ पर्यंत १५.४४ लक्ष (३८ %) लाभार्थ्याचे आयुष्मान कार्ड E-KYC झालेले आहे. तरी अजून ६९%) लामार्थ्यांना आयुष्मान कार्ड E-KYC बाकी आहे. आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी कुटुंबासाठी प्रत्त्येक सदस्याला आयुष्यमान कार्ड अनिवार्य असून उर्वरित लाभार्थीचे E-KYC करणे अत्यंत महत्वाचे आहे. व शासन मार्फत प्रिंटेड कार्ड मोफत वाटप करण्यात येते. राज्यातील पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड बनविणे करीता सुरु असलेल्या कार्यवाहीचा मा. पंतप्रधान कार्यालय, मा. मुख्यमंत्री / उप. मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांचे कार्यालायाकडुन वारंवार Scanned with CamScanner चा आढावा घेण्यात येत आहे. तसेच मंत्रिमंडळ बैठकीतही आयुष्मान कार्ड निर्माण वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांचे नाव जाणून घेणे आणि आयुष्यमान भारत कार्ड मिळवणे आता आणखी सोपे झाले आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) यांच्या गार्पन्त आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी BIS २.० है Android Version मोवाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे, अॅप्लिकेशन याती लिंकAnn मोवाईल अॅप्लिकेशन आढावा घेण्यात येत आहे. तसेच मंत्रिमंडळ बैठकीतही आयुष्मान कार्ड निर्माण वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांचे नाव जाणून घेणे आणि आयुष्यमान भारत कार्ड मिळवणे आता आणखी सोपे झाले आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) यांच्या मार्फत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी BIS २.० हे Android Version मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp Ayushman App मोवाईल अॅप्लिकेशन द्वारे Beneficiary Login मधुन स्वता लाभार्थी किंवा इतर कोणीही (Beneficiary) पर्याय निवडून E-KYC करु शकतात. तसेच Operator Login गधुन KYC करिता महा ई सेवा केंद्र चालक, ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र चालक : आशा सेविका व स्वस्त धान्य दुकानदार यांना शासनांद्वारे E-KYC करिता लॉगिन आय डी (operator id) देण्यात आले आहेत. पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार OTP किंवा Face AUTH द्वारे ई-कार्ड तयार करू शकतात जेणे करून त्यांना योजनेतुन आरोग्य लाभ घेऊ शकतील. यामध्ये आपला महत्वपुर्ण सहभाग अभिप्रेत आहे.

तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना पत्र निर्गमित करून अंत्योदय योजने च्या लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चे आयुष्मान कार्ड ची E KYC त्यांच्या ऑपरेटर किंवा लाभार्थ्यांच्या लॉगिन मधुन के.वाय.सी. करून देण्याबाबत सुचना देऊन त्यांचा आढावा घेतील. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत या कार्यलयास अहवाल सादर करतील.

तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी उच्च माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षकांमार्फत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना च्या आयुष्मान कार्ड चे लाभबद्दल गांव व शहर पातळीवर जनजागृती करतील व लोकाना कार्ड काढण्यासाठी प्रवृत्त करतील

गट विकास अधिकाऱ्यांनी जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक (संग्राम कक्ष) यांच्या माध्यमातुन कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना च्या आयुष्मान ई-कार्ड के.वाय. सी. च्या कामाचा आढावा घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील आयुष्मान ई-कार्ड के. वाय.सी. चे काम १००% पुर्ण होईल याचे दक्षता घेण्याचे सूचित केले आहे.

सर्व नगरपरिषद / नगरपंचायतअंतर्गत मुख्याधिकाऱ्यांनी जन जागृती करावी व आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्याच्या माध्यमातुन आयुष्मान ई-कार्ड के.वाय.सी. करून घ्यावी. तसेच शहरी भागातील नगरपरिषद/नगरपंचयात यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांमर्फत CSC चालक व योजनेतील अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांकडे लाभार्थी पाठवून आयुष्मान कार्ड काढण्यात यावेत.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त गावातील आशा मार्फत लाभार्थी ग्रामपंचायत ठिकाणी बोलावून आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्या माध्यमातुन १०० % लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ची के. वाय.सी. करून घ्यावे.

सर्व तालुका आरोग्य अधिकारी त्यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातुन गाव निहाय आयुष्मान शिबीर आयोजन करून गावातील सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ची के. वाय. करून घायची आहे. तसेच कर्मचाऱ्याचा नियमित आढावा घेऊन अहवाल जि आरोग्य अधिकारी यांच्या यांच्या मार्फत या कार्यालयास सादर करावा असे सुचित करण्यात आले आहे.

असे असेल कामाचे नियोजन…

आशा कर्मचाऱ्यांच्या जिल्हा व्यवस्थापकाने आपल्या अधिनस्त असणारे गट प्रवर्तक व आशा सेविका यांच्या कडून login मधून कमीत कमी दररोज २५ KYC करणे बंधनकारक राहील.

आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक यांनीआपले सरकार केंद्र चालक यांच्याकडून गावातील सर्व लाभाध्यचि आयुष्मान कार्य श्री के. चाव. सी. करुन घेऊन पुर्ण गाधामध्ये एकही लाभार्थी विना आयुष्मान कार्ड राहणार नाही वाची खात्री करतील.

सीएससीचे जिल्हा व्यक्त्थापक, यांनी आपल्या अधिनस्त केंद्र चालक यांच्या मार्फत त्यांध्यवाकार्यक्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्य श्री के. वाय.सी करुन घेतील व केंद्र चालक यांचा आढावा घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत वा कार्यलयास अहवाल सादर करतील.

आशा जिल्हा समन्वयक यांनी आपल्या अधिनस्त असणारे गट प्रवर्तक व आशा सेविका यांच्या कতুন login मधून कमीत कमी दररोज २५ KYC करणे बंधनकारक राहील व प्रत्येक गावातील सर्व तामाध्यांचे आयुष्मान कार्ड ची के.वाय.सी. करुन घेऊन पुर्ण गायकमध्ये एकही लाभार्थी विना आयुष्मान कार्ड राहणार नाही याची आत्री करतील. समन्वयक यांनी प्रलोक तालुक्यातील गट प्रवर्तक यांच्या कडून के.वाय.सी. कार्ड काढलेले अहवाल घेऊन सदरील अहवाल गुगल खेडशीट माये अपलोड करावी,सदर मोहिमेचा एकत्रित दैनंदिन अहवाल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत गुरुलशिट वर भरून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.