Category: संघटना-संस्था

पाच वर्षे झाली, पोलिसांचे दुर्लक्ष; यमाई देवी मंदिरातील चोरी प्रकरण

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील श्री यमाई देवी मंदिरातील चोरी प्रकरणाला पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत पण पोलिसांचा तपास ठप्प असल्याबाबत विष्णू जगताप यांनी लक्ष वेधले आहे.…

कलेक्टरांच्या आश्वासनानंतर सोलापुरातील रेशन दुकाने सुरू

सोलापूर : पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी करिता या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने संप पुकारण्यात आला होता. स्वातंत्र्यदिनी…

झेडपी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. शत्रुघ्नसिंह माने तर व्हाईस चेअरमन सुरेश कुंभार

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन संचालकाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये डॉ.शत्रुघ्नसिंह माने यांची चेअरमन…

सोलापुरात “या’साठी केले कास्ट्राईब संघटनेने धरणे आंदोलन

सोलापूर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्या अनुषंगाने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे…

झेडपी कर्मचारी पतसंस्थेने मारली गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप

सोलापूर : जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर जे यश मिळत जाते त्यावेळेस आपल्या माणसांकडून किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाकडून दिलेल्या कौतुकाचे थाप ही भविष्यातील यशाचे शिखर गाठण्यासाठी ऊर्जा स्तोत्र ठरते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या…

अरुण तोडकर यांची “राष्ट्रवादी’च्या ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण तोडकर यांनी गेली पाच वर्षे म्हाळुंग जिल्हा परिषद…

आरोग्य विभागातील चुकीला माफी नाही; सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतली झाडाझडती

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाजाची मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी झाडाझडती घेतली आहे. जाणीवपूर्वक चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माफी नाही, असा इशारा त्यांनी बैठकीत देत आरोग्य कर्मचारी…

झेडपी पतसंस्थेत सत्ताधारी समर्थ पॅनलचीच हॅट्रिक

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी बाजी मारली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या निवडणुकीत चुरशीचे…

सोलापूर झेडपी पतसंस्थेचे हे 16 सभासद झाले अपात्र

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तन व समर्थ पॅनल आमने-सामने आल्यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे दरम्यान राजीनामा दिलेल्या 16…

ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी घेणार ‘या” प्रसिद्ध वकिलांची मुलाखत

सोलापूर : सरकारी वकील पदाच्या कार्यकालात 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप तर दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यत पोहोचवण्याचा विक्रम करणारे सोलापूर जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची…