Category: राजकीय

रस्त्याचा वाद नसलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव “हे’ गाव

सोलापूर : शासनाचा नवा जीआर आला. शेतीला जायला वहिवाटीचा रस्ता नाही, मग करा तहसीलदाराकडे अर्ज.ताबडतोब तहसीलदार तुमच्या शेतात येऊन रस्त्याची सोय करतील. अशा बातम्या तुम्ही वारंवार सोशल मीडियावर वाचत असाल.…

सोलापुरात पंधरा वर्षांपूर्वी “या’ कारणासाठी फुलले होते हे चेहरे

राजकुमार सारोळे सोलापूर विशेष सोलापूर : सोलापूरकरानो एसएमटीची लालपरी तुम्हाला रस्त्यावर कुठे दिसते का? कोण पुसते तिला. नाही, आम्हाला तिची गरजच उरली नाही. उगाच आम्ही तासंनतास तिची वाट पाहायचो, पण…

फिरदोस पटेल यांच्यावर आली नवीन जबाबदारी

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा मुस्लिम समाजाला सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी दिली . सोलापुरातील काँग्रेस पक्षाच्या माजी…

तुमच्यातले कोण इच्छुक आहे का? कार्यकर्त्यांना असे का म्हणाले बापू

सोलापूर : तुमच्यातले कोण विधानसभेला इच्छुक आहे का? असा सवाल आमदार सुभाष देशमुख यांनी केल्यामुळे दक्षिण सोलापुरातील कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले. सध्या सर्वत्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच…

बहिणीच्या फेऱ्यात आमदार सापडतात तेव्हा…

सोलापूर : मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना खूपच फेमस झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राखी पौर्णिमेच्या आधीच बहिणींच्या खात्यावर 3000 जमा केल्यामुळे उत्साह वाढला आहे. मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला दीड हजार…

वडापूरला धरण उभारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

सोलापूर : दक्षिण सोलापुरातील वडापूर येथे भीमा नदीवर धरण बांधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दिली. स्वयंशिक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ…

बापरे… कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवर हे काय केले

राजकुमार सारोळे स्पेशल रिपोर्ट सोलापूर : महाराष्ट्र : कर्नाटक सीमावाद जुनाच आहे. पण सीमेवरील शेतकरी ज्यावेळी कर्नाटक सरकारची स्तुती करू लागतात तेव्हा महाराष्ट्र सरकारला जागे व्हावेच लागेल. होय, महाराष्ट्र सरकारच्या…

अरुण तोडकर यांची “राष्ट्रवादी’च्या ओबीसी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण तोडकर यांनी गेली पाच वर्षे म्हाळुंग जिल्हा परिषद…

किसान सन्मान योजनेचे पैसे वाढवा

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणावरील जीएसटी टॅक्स रद्द करावा किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान…

शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देऊ नये: राज ठाकरे

सोलापूर : शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याचे काळजी घ्यावी अशी टीका मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सोमवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे…