July 26, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

दिलीप स्वामी संभाजीनगरचे जिल्हाधिकारी

सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे.

दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा पदभार सोडल्यानंतर गेल्या आठ महिने ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आत्ता त्यांना छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे.