Tag: #zp health

झेडपीच्या 319 कंत्राटी डॉक्टरांना नाही तीन महिन्यापासून मानधन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांना सेवा देणाऱ्या 319 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून पगार नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. झेडपीच्या आरोग्य विभागामार्फत 78 आरोग्य केंद्र…

स्तनाच्या कर्करोगाबाबत सोलापूर झेडपीचे मोठे पाऊल

सोलापूर : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे…

सीईओ आव्हाळे यांचे आवाहन उद्या विसरू नका ‘दो बूंद जिंदगी के”

सोलापूर : भारत हा पोलिओ मुक्त देश आहे. मात्र काही देशामध्ये पोलिओ आजूनही आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ…

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डीएचओ नवले यांना दिले ‘चॉकलेट”

सोलापूर : काय म्हणता… जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदाराच्या संतापाला कारणीभूत ठरलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी चॉकलेट देऊन अभिनंदन केले आहे. गेल्या गुरुवारी…

सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत पडले तोंडघशी

सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत सोलापूर जिल्हा आरोग्याच्याबाबतीत तोंडघशी पडले आहेत. तत्कालीन डीएचओ जाधव यांच्यावर त्यांनी किरकोळ कारणावरून कारवाई केली मग आत्ताचे डीएचओ डॉ. संतोष नवले यांचे काय…

जिल्ह्यातील आरोग्याची बोंबाबोंब, डीएचओना तात्काळ बदला

सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधून तयार आहेत पण त्यामध्ये यंत्रणाच नाही अशी तक्रार आमदार व सदस्यांनी केल्यावर माजी आरोग्य मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्ह्यात आरोग्याची बोंबाबोंब…

झेडपीच्या आरोग्य विभागाच्या कंत्राटी ॲम्बुलन्स चालकांची दिवाळीत उपासमार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या 102 क्रमांकाच्या ॲम्बुलन्सवरील कंत्राटी चालकांची दिवाळीतही उपासमार झाली आहे.