Tag: #solapur collectors

सोलापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात झाले इतके मतदान

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभेच्या जागेसाठी चुरशीचे मतदान सुरू झाले आहे. पहिल्या दोन तासात झालेल्या मतदानाची आकडेवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केली आहे. सर्वच…

अक्कलकोट गट शिक्षणाधिकाऱ्याच्या शाळेच्या रस्त्याच्या व्हिडिओने खळबळ

सोलापूर : अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी परमेश्वर आरबळे यांनी आचारसंहितेच्या काळातच अक्कलकोट तालुक्यातील शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अक्कलकोटचे गट शिक्षणाधिकारी परमेश्वर अरबळे हे गेल्या काही…

रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर : सर्वोच्च न्यायालय स्थापित रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे (निवृत्त न्यायमुर्ती) हे दि. 17 ते 24 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.दि. 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान अध्यक्ष सप्रे…

लाडक्या बहिणीना भेटण्यासाठी मुख्यमंत्री येणार विमानाने

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर मुंबईहून विमानाने येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 8…

केवायसी केली; शेतकऱ्यांच्या हातात मिळाले फक्त सर्टिफिकेट

सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन सेंटरवर जाऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी केवायसी केली पण हाती फक्त सर्टिफिकेटच मिळाले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक महिन्यापूर्वी विम्याची रक्कम मंजूर…

पंढरपूरच्या पुरवठा निरीक्षकाविरुद्ध दिव्यांग संघटनेचीही तक्रार

सोलापूर : पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाविरुद्ध कासेगावच्या दिव्यांग नागरिकांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे तक्रार केली आहे. कोव्हीडनंतर वाढत्या महागाईत केंद्र शासनाने नागरिकांना पुढील पाच वर्षा करिता मोफत धान्य योजना…

आता प्रत्येक महिन्याच्या ‘या” तारखेला मिळेल रेशनमध्ये धान्य

सोलापूर : सोलापुरात आता प्रत्येक महिन्याच्या ७ ते १५ तारखेपर्यत रेशनमध्ये धान्य वाटप करणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली आहे. अन्न सुरक्षा दिनाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये…

विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व कामांना तात्काळ मंजुरी द्या

सोलापूर, : प्रत्येक शासकीय विभागाला त्यांच्या विभागाअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रत्येक…

सोलापूर जिल्ह्यात सात दिवसात 146% पाऊस

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या सात दिवसात 146.8% म्हणजेच सरासरी 150.5 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर शहरनंतर दुष्काळी माळशिरस तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 113 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.…

वडापूरच्या माजी सरपंचविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सोलापूर: दक्षिण सोलापूरातील वडापूरचे माजी सरपंच राजश्री कोळी यांनी अनुसूचित जाती जमातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे पत्र दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी…