Tag: #zp education

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला शिक्षकांचे चॅलेंज!

सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी केंद्रप्रमुखाबाबत काढलेल्या आदेशाला अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांनी ठेंगा दाखविला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरिल केंद्रप्रमुखांची बरीच पदे रिक्त होती. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील…

सोलापुरातील ‘या” झेडपी शाळेच्या मुख्याध्यापकाने पदरमोड करून दिला विद्यार्थ्यांना चांगला गणवेश व बूट

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड मुली शाळेच्या मुख्याध्यापकाने पदरमोड करीत व शिक्षण समितीच्या सहकार्याने शाळेतील मुलींना ब्रँडेड कंपनीच्या कापडाचा गणवेश व दर्जेदार कंपनीचा बूट उपलब्ध करून दिला…

झेडपी प्राथमिकच्या मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखाचा अतिरिक्त पदभार सोडण्याचे आदेश

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखाचा दिलेला अतिरिक्त पदभार तात्काळ सोडण्याचे आदेश प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरिल केंद्रप्रमुखांची बरीच पदे रिक्त होती.…

बापरे… किरण लोहार यांच्याकडे 5 कोटी 85 लाखाची बेनामी संपत्ती

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी आपल्या ज्ञात उत्पन्नापेक्षा पाच कोटी 85 लाख 85 हजाराची बेनामी संपत्ती जमा केल्याचा सदर बजार पोलिसात ठाण्यात…

शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्तीच्या अर्जाची मुदत वाढवली

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाने दिव्यांग व एनएमएमएस शिष्यवृत्तीच्या अर्जाला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती योजना विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली. एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन…

शिक्षक संघटनाच्या बहिष्कारामुळे नवसाक्षरता कार्यक्रमावर परिणाम

सोलापूर: क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या … इतके अनर्थ एका अविद्येने केले, या संदेशाचा दाखला देत, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरांची व स्वयंसेवकांची लगतच्या शाळेकडे नोंदणी…

बालाजी, प्रीसिजनच्या माध्यमातून अंबिकानगर झेडपी शाळेचे पालटले रूपडे

सोलापूर : सामाजिक दायित्व म्हणून कंपनीमार्फत काम करत असताना उदात्त हेतू ठेवलेला असतो. या फंडातून शाळेच्या केलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा हा हेतू असतो. शिक्षक व पालकांनी या सर्व…

झेडपीच्या 862 शाळांच्या भौतिक सुविधांची न्यायाधीश समितींकडून तपासणी

सोलापूर : जिल्ह्यातील 862 झेडपीच्या शाळेत जाऊन न्यायाधीशाच्या समितीने भौतिक सुविधांची पाहणी केली आहे. या पाहणीचा अहवाल खंडपीठाला सादर केला जाणार आहे. संभाजीनगर खंडपीठअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात सुमोटो जनहित याचिका…

मैंदर्गी जिल्हा परिषद कन्नड मुलीच्या शाळेला निधी देण्याची सूचना

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषदेच्या कन्नड मुलीच्या शाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी अचानक भेट देऊन बांधकाम व मुलांच्या गुणवत्तेची तपासणी केली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त…

माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे सादर केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. टप्पा अनुदानावर…