Tag: #zp education

राजेश क्षीरसागर पदोन्नतीने झाले कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष

सोलापूर : राज्य शिक्षण संचालनालय (योजना) चे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. त्यांचे मूळ गाव बार्शी तालुक्यातील टोणेवाडी असून माळीनगर प्रशालेचे ते…

झेडपी शाळेत वनऔषधीचे जंगल, धबधबा पाहून उपायुक्तांना वाटले नवल

सोलापूर : झेडपी शाळेने बनविलेले वनौषधी झाडांचे मियावाॅकी जंगल, झाडाच्या पालापाचोळ्या पासून बनविलेले सेंद्रीय खत व त्या खताचा वापर करून मुलांच्या आहारासाठी वन भाज्यांची फुलविलेली परसबाग, पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार केलेली…

झेडपी शिक्षकांचा होणार पुरस्कार देऊन सन्मान

सोलापूर : शिक्षक दिनी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी झेडपी शाळांच्या शिक्षकांचा सन्मान करण्याची…

जेऊर झेडपी शाळेचे विद्यार्थी वीरुपाक्ष स्वामी झाले हेडमास्तर

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेत शिक्षण झालं त्याच शाळेत शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक होण्याचा मान वीरुपाक्ष स्वामी यांना मिळाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे मुख्याध्यापक…

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी कोणाची वर्णी?

सोलापूर : राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होणार असून सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाने जिल्ह्यांमधील तीन वर्षे…

अखेर झेडपीकडून “त्या’ शिक्षकांना मिळाली नियुक्ती

सोलापूर : शासनाने प्राथमिक शिक्षकांची पवित्र पोर्टलमधून भरती केली आहे. त्यातील दुसऱ्या टप्प्यातून सोलापूर जिल्हा परिषदेला २४ शिक्षक मिळाले आहेत. त्यांच्या ४ जुलैला कागदपत्रांची तपासणी व ऑगस्ट ५ रोजी समुपदेशन…

सोलापुरातील अल्पसंख्यांक शाळांची पडताळणी सुरू

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांची पडताळणी सुरू झाली आहे. अल्पसंख्यांक शाळांमधील विद्यार्थ्यांबाबत यापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पट पडताळणी करण्यात आली होती. आता शालेय…

झेडपी शिक्षकांसाठी प्रशिक्षण की श्रावणातले प्रवचन

सोलापूर : बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागात शासन गांभीर्यपूर्वक बदल करण्याच्या विचारात असतानाच सोलापूर झेडपीच्या शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातच गोंधळ झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. सोलापूर झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे गुरुवारी…

झेडपीच्या कॅफो वाकडे यांच्या विनम्रतेमुळे विधवांच्या डोळ्यात तरळले अश्रू

सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील मयत शिक्षकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव डिसेंबर महिन्यापासून प्रलंबित असल्यामुळे सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन शिक्षक संघटनेतर्फे झेडपीच्या गेटवर सुरू करण्यात आलेल्या उपोषणाची मुख्य…

अन संतप्त शिक्षकाने उगारला गटशिक्षण अधिकार्‍यावर हात

सोलापूर : संतप्त झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने गटशिक्षणाधिकाऱ्यांवरच हात उचलण्याची घटना एका तालुक्यात घडली आहे. इतर शिक्षकांनीही “या’ शिक्षकाच्या कृत्याला पाठिंबा दिल्याने “परमेश्वर’ कृपेने हे प्रकरण शांत झाल्याची…