Tag: #education

तुम्हाला जर्मनीत नोकरी हवी आहे का? मग वाचा ही बातमी सविस्तर

सोलापूर : जर्मनीतील बाडेन – वुटेनबर्ग या राज्यास महाराष्टातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनामार्फत सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे जर्मनीत नोकरीची संधी उपलब्ध…

इकडे लक्ष द्या : सोलापुरात उद्या शाळा कॉलेजला राहणार सुट्टी

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची सात ऑगस्ट रोजी सोलापुरात शांतता रॅली व छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार असल्याने होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने…

‘उल्लास’ कार्यक्रमाच्या प्रचारासाठी ‘वारी साक्षरतेची’

गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका..! सोलापूर: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह राज्यातील प्रमुख संतांच्या पालखी सोहळ्यांत ‘उल्लास’कार्यक्रमाच्या प्रचारासाठी योजना शिक्षण संचालनालयाने…

राज्यात तब्बल साडेचार लाख नव साक्षरानी दिली परीक्षा

सोलापूर: उत्कृष्ट नियोजन, नवसाक्षरांना राज्यातील क्षेत्रीय अधिकारी आणि शाळांनी उपलब्ध करून दिलेले उत्साहवर्धक वातावरण, योजना शिक्षण संचालनालयासह राज्यातील अधिकाऱ्यांचे मागील आठवडाभरातील अहोरात्र परिश्रम, वर्षभरातील प्रारंभीच्या प्रतिकूल परिस्थितीनंतर डिसेंबरपासून असाक्षरांच्या नोंदणीत…

‘उल्लास’च्या राष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्राचा सहभाग लक्षवेधी

सोलापूर: असाक्षर आणि स्वयंसेवक यांना प्रेरणा देणारी बारामती अन् सातारा येथील छायाचित्रे, रत्नागिरी येथील साक्षरता विषयक कलाकृती, कोल्हापूरच्या पथकाने हिंदीतून अफलातून सादर केलेला पोवाडा, साक्षरता विषयक उपक्रमांची माहिती देणारा सर्वसमावेशक…

शिक्षण विभागाच्या कामकाजासाठी आता ‘दिशादर्शीका”

सोलापूर: शालेय शिक्षण विभागातील कार्यालयांच्या कामकाजाची वार्षिक रूपरेषा ठरवणाऱ्या आणि या विभागाला दिशा देणाऱ्या शैक्षणिक कॅलेंडर म्हणजे दिशादर्शकेचे प्रकाशन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते झाले. हा कार्यक्रम मुंबई…

रत्नागिरीच्या अनन्याची कलाकृती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नजरेत!

सोलापूर : आपल्या अशिक्षित वयोवृद्ध आजी-आजोबांसाठी स्वयंसेवक बनून त्यांची शिकण्याची इच्छापुर्ती करत असलेल्या रत्नागिरी येथील दहावीतल्या अनन्या चव्हाण हिच्या प्रेरणादायी कलाकृतीची दखल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतली आहे.तिने रेखाटलेले संकल्पचित्र केंद्रीय…

दिवाळीच्या मुहूर्तावर पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीत झाली वाढ

सोलापूर: राज्यात विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील ३२ हजार ६६७ शिष्यवृत्तीधारकांना नवीन दराने १९ कोटी रुपयांचे वितरण दीपावलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याची माहिती…

बाबांनो, तुम्ही पण शिकताय ना… 76 वर्षीय आजीची साद

सोलापूर: नवभारत साक्षरता अभियानात केंद्र शासनाने दखल घेतलेल्या ७६ वर्षीय सुशीला आजींनी शनिवारी बार्शी तालुक्यातील बोरगाव येथे ऊसतोड कामगारांना साद घातली. असाक्षर आणि स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी ठरत असलेल्या सुशीला क्षीरसागर व…

तिसरीत शिकणाऱ्या रुचिताने बालदिनी घेतली ‘ही” शपथ

सोलापूर : फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनीप्रदूषण, आगीच्या घटना आणि विचित्र अपघात तसेच विविध आजारांना मिळणारे निमंत्रण अशा स्थितीत फटाके वाजविण्याबाबत लहान मुलांसह प्रौढांचीही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या…