Category: सण- उत्सव

भाजपने संधी न दिल्यास “हा’ नेता दक्षिणमधून अपक्ष लढणार

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी भाजपने संधी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा स्वयंम एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सोमनाथ वैद्य यांनी केली आहे. जुळे सोलापुरातील श्री सिद्धेश्वर पार्कला…

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतले अनाथ बालकांसमवेत भोजन

सोलापूर – छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अनाथ मुला- मुलींना घरी बसविलेल्या गणरायाचे दर्शन घडवित ऐतिहासिक असलेल्या प्रशस्त शासकीय निवासस्थानात बालकांसमवेत भोजन घेत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. छत्रपती संभाजीनगर…

सोलापुरात प्रशासकीय राजवटीला कंटाळले भाजपचेच पदाधिकारी

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे लोकहिताची कामे अडकून पडली आहेत. अधिकार्‍यांना जाब विचारणारे कोणीच नसल्याने जनता फारच त्रस्त झाली आहे. गणपती बाप्पा… आमच्यावर लादलेले ही प्रशासक राजवट…

बहिणीच्या फेऱ्यात आमदार सापडतात तेव्हा…

सोलापूर : मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना खूपच फेमस झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राखी पौर्णिमेच्या आधीच बहिणींच्या खात्यावर 3000 जमा केल्यामुळे उत्साह वाढला आहे. मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला दीड हजार…

वटवृक्षाच्या रोपाचे वाटप करून मंद्रूपमध्ये वटपौर्णिमा साजरी

सोलापूर : मंद्रूप मधील शेत- शिवार, मोकळ्या जागेत वडाची रोपे लावून त्याचा संवर्धनाचा निर्धार करीत मंद्रूप येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यातआली. गावामध्ये वडाच्या झाडाची संख्या खूपच कमी आहे. वटपूजनासाठी माता-भगिनींना…

बैलांपुढे असा नाचला घोडा की लोक बघतच राहिले

सोलापूर : कर्नाटक सीमावृत्तीय प्रांतात म्हणजेच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा तालुक्याच्या काही भागात शुक्रवारी कर्नाटकी बेंदूर अर्थात ‘कारहुनवी” हा बैलांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथे…

अयोध्येतील तीर्थाने मंद्रूपमधील श्रीराम यांच्या मूर्तीला अभिषेक

सोलापूर : रामनवमीनिमित्त मंद्रूप येथील श्रीराम मंदिरात आयोध्याहून आणलेल्या शरयू नदीतील तीर्थाने प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. रामनवमीनिमित्त मंद्रूप येथील श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

सोलापुरात रमजान ईदचा उत्साह; शिरखुर्माच्या गोडीने वाढला भाईचारा

सोलापूर : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र)मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सकाळी नमाज पटणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा व्यक्त केल्या. मुस्लीम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास…

सोलापुरात मार्चमधील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद

सोलापूर : सोलापुरात यंदाच्या मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच 41.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. मागील आठवड्यातही तापमान 42 अंशापर्यंत गेले होते. कडाक्याच्या उन्हातही पाणी टंचाईवर मात करीत नैसर्गिक कोरड्या…

सोलापुरात शिवजन्मोत्सव सोहळ्यावेळी काय घडले?

सोलापूर :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुख्य चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शनिवारी मध्यरात्री रात्री बारा वाजता श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पाळणा सोहळ्याला…