Category: निवडणूक

काय म्हणता..! चंद्रकांत गुडेवार सोलापूर शहर मध्यमधून इच्छुक

सोलापूर : आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुकांनी आपली इच्छुक मतदार संघातून वर्णी लागावी म्हणून जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या सोलापूर शहरातील शहर मध्य विधानसभा मतदारसंघ खूप चर्चेत आहे.…

झेडपी पतसंस्थेत सत्ताधारी समर्थ पॅनलचीच हॅट्रिक

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी बाजी मारली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या निवडणुकीत चुरशीचे…

झेडपी पतसंस्थेचे मतदान थांबले…

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया असताना मतदान सुरू झाल्यावर मतपत्रिकेवर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारानी आक्षेप घेतल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली असल्याचे…

मतदाराची वाहतूक केल्याच्या आरोपातून रिक्षा चालक निर्दोष

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदाराची वाहतूक केल्याच्या आरोपातून इम्रान तांबोळी (वय २७, रा.मोदीखाना सोलापूर) या रिक्षा चालकाची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्हीपी कुंभार यांनी निर्दोष मुक्तता केली. कोणत्या उमेदवाराच्या सांगण्यावरून…

सोलापूर झेडपी पतसंस्था क्रमांक एक ची 28 जुलै रोजी निवडणूक

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था नंबर एकच्या संचालक मंडळ निवडणुकीचा उर्वरित टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुण्याचे सचिव अशोक गाडे यांनी जाहीर केला असून गरज भासल्यास 28 जुलै…

इकडे लक्ष द्या.. या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणारच

सोलापूर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या तसेच निवडणुकीच्या टप्प्यावरील असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे शुद्धिपत्रक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणतर्फे काढण्यात आले आहे. सहकारी संस्थांच्या घोषित केलेल्या निवडणुका…

जिल्हा प्रशासनाने केले मतमोजणीसाठी सूक्ष्म नियोजन

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आणि संपूर्ण देशभरात लोकशाहीच्या उत्सवात सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी…

प्रणिती शिंदे ७४१९७ इतक्या मताधिक्यांने विजयी

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना एकूण ६२०२२५ इतकी मते मिळाली तर भाजपचे राम सातपुतेंना ५४६०२८ मते मिळाली. यात प्रणिती…

काँग्रेसला पोलिंग एजंट मिळणार नाही म्हणणाऱ्या मोहोळमधून मिळाला इतका मोठा लीड

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून 63 हजार 157 मताची आघाडी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मोहोळ मध्ये मतदान केंद्रावर पुलिंग…

भाजप जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघ अखेर भाजपाच्या ताब्यातून गेला आहे. काँग्रेस आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या अखेर खासदार झाल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे चार आमदार असूनही व भाजपच्या…