Category: आरोग्य

ही इमारत; आधी बनली होती हागणदारी, आता होत आहे आरोग्याची सेवा

सोलापूर : लाखो रुपये खर्चून अक्कलकोट शहरात उभारण्यात आलेली एक सरकारी इमारत, दुर्लक्षपणामुळे हागणदारी बनली होती. नागरी भागातील लोकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी ‘आपला दवाखाना” सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर या इमारतीकडे…

झेडपीतील पाण्याची घेतली ‘टेस्ट”

सोलापूर : शाळांमधील परीक्षा केव्हाच संपल्या आहेत. आता तर परीक्षांचे निकाल हाती येत आहेत. पण जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे एक वेगळीच ‘टेस्ट” घेतली जात आहे. झेडपीतील पिण्याच्या पाण्याची…

झेडपी आरोग्याला मिळणार ट्रेनिंग व वॅक्सिन सेंटर

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभागाने जिल्हा प्रशिक्षण सेंटर व लसीकरण सेंटरच्या इमारतीसाठी पाठविलेला प्रस्ताव शासनाकडून मंजूर होणार आहे. राज्यातील तीन सेंटरमध्ये सोलापूरचेही नाव आल्याने…

झेडपी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध आता तक्रार

सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याअंतर्गत सुरू असलेल्या तक्रारींचा सिलसिला थांबायचे नाव घेत नाही. आता चक्क जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख यांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याची…

ईव्हीएमबरोबर मतदान केंद्रावर पोचणार औषध किट

सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुशंगाने सोलापूर व माढा संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सहकार्याने व…

झेडपी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पीएफची चौकशी सुरू

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याने बँक खाते गोठविण्यात आले होते. नेमकी किती कर्मचाऱ्यांची रक्कम भरली याची पीएफ…

महिना अखेरला करमाळ्याचे भांडण मिटले अन् एक मे पासून पुन्हा पेटले

सोलापूर : करमाळा आरोग्य विभागातील भांडण अखेर एप्रिल महिनाअखेर मिटले व पुन्हा एक मे पासून हा वाद पेटला, अशी गत झेडपी आरोग्य विभागाची झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी…

झेडपी आरोग्य विभागाच्या गोंधळात आणखी वाढ

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराचा आणखी गोंधळ वाढला आहे. करमाळा आरोग्य विभागाने तक्रारदारांनाच नोटीसा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटनेने करमाळा तालुका आरोग्य…

झेडपीच्या हेल्थमधील आर्थिक पिळवणूकही धक्कादायक

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ‘त्या” लज्जास्पद प्रकरणानंतर आता कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा संघटनेने आरोप केल्यामुळे प्रकरण गंभीर बनले आहे. जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर…

डीएचओ संतोष नवले यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार

सोलापूर: आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष करणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना महागात पडणार आहे. अक्कलकोटप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी नवले व अक्कलकोट तालुका वैद्यकीय अधिकारी करजखेडे…