Tag: #solapur collectors

ईव्हीएमबरोबर मतदान केंद्रावर पोचणार औषध किट

सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुशंगाने सोलापूर व माढा संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सहकार्याने व…

ऑफिसर्स क्लबच्या जलतरण तलावातील पाणी काढल्याने संताप

सोलापूर : ऑफिसर्स क्लबच्या कामकाजाची ओरड कायम असून या प्रश्नी अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले नसल्याचे दिसून येत आहे. कडाक्याचा उन्हाळा व पाण्याची टंचाई असताना शुक्रवारी जलतरण तलावातील पाणी काढण्यात आल्याने…

सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका ठाकूर

सोलापूर सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते. आता त्यांच्या रिक्त जागेवर पुणे…

शिवगर्जना महानाट्याने सोलापूरकरांच्या अंगावर उभे केले रोमांच

सोलापूर : राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्यात सादर केलेल्या प्रसंगांनी सोलापूरकरांच्या अंगावर रोमांच…

अभिनंदन! जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवडणूक आयोगाचा पुरस्कार

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या उत्कृष्ट नियोजनानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणखी एका कामासाठी अभिनंदनास पात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाच्या सन 2023- 24 या वर्षातील कामासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद…

102 डिग्री ताप तरीही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला मोदी यांचा दौरा यशस्वी

सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना 102 डिग्री ताप आलेला असतानाही केवळ सहा दिवसात आराम न करता सर्व यंत्रणाशी समन्वय ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा यशस्वी केला आहे. त्याबद्दल…

अक्कलकोट – नळदुर्ग महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांचा एल्गार

सोलापूर: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 अक्कलकोट ते नळदुर्ग या महामार्गात शेतजमिनी बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी महामार्गावर एकत्र येत एल्गार पुकारला आहे. बाधित शेत जमिनीचा मोबदला तात्काळ मिळावा या मागणीसाठी मंगळवार…

सोलापूरची काजळी, नंदुरचा वाळू उपसा थांबेना

सोलापूर : सोलापूर शहरातील काजळी व उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदुर व तेलगाव येथील वाळू उपसा थांबेना झाला आहे. या दोन्ही गंभीर प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. सोलापूर…

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती

सोलापूर : खरीप हंगाम प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे पिक विमा भरला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीकडे सादर केलेल्या अहवालानुसार…