Tag: #agree

या आठवड्यात तरी भरपाईची रक्कम खात्यावर जमा करा

सोलापूर : गतवर्षी नुकसान झालेल्या खरीप पिकाचे भरपाई शासनाने मंजूर करून सहा महिने लोटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेले नाही. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंधरा दिवसांपूर्वी भरपाईची रक्कम…

कृषी विभागाच्या योजना बांधावर पोहोचणे आवश्यक

सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील. तरी कृषी विभागाने यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी…

परदेश दौऱ्याला शेतकऱ्याला मिळणार एक लाख, असा करा अर्ज

सोलापूर : विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि…

शेतीमाल निर्यात उपक्रमास महाराष्ट्राला देश पातळीवर बक्षीस

सोलापूर: एक जिल्हा एक उत्पादन यासाठी महाराष्ट्र शासनाने सक्रीय सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी व काम केल्याने केंद्र सरकारच्या डीपीआयआयटी विभागांतर्गत महारष्ट्राने निर्यातीमध्ये केलेली अतुलनीय कामगीरीबाबत बक्षीस मिळाले आहे. केंद्र शासनातर्फे…

सोलापूर जिल्ह्यातील ज्वारीचे पीक धोक्यात

सोलापूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाचे इंट्री झाली आहे सोलापूर व मोहोळ तालुक्याच्या काही भागात पाऊस पडल्याचे वृत्त असून शेतात उभ्या असलेल्या ज्वारीच्या पिकाला मोठा धोका…

सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकरी सुखावला

सोलापूर: जिल्ह्यात ढगाळी हवामान निर्माण झाल्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकरी सुखावला आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांचे लगबग सुरू झाली आहे. हवामान…

काय म्हणता… उसाची पळवा पळवी सुरू!

सोलापूर : दसरा – दिवाळीच्या मुहूर्तावर गळीत हंगामाला सुरुवात केलेल्या साखर कारखानदारांना उसाची चणचण भासत असल्यामुळे आता चीट बॉय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शोधत असल्याचे दिसून आले. दक्षिण सोलापुरात कर्नाटकातील साखर…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी… दिवाळीपूर्वीच पिक विम्याचा ऍग्रीम जमा होणार

सोलापूर : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांसाठी पिक विमा कंपनीने दिवाळीपूर्वीच १७०० कोटी पिक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने…

बार्शी, सांगोला, माळशिरस तालुक्यातच दुष्काळ

सोलापूर: राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या यादीत अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला आहे जात आहे. शासनाने दुष्काळ असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाले असून…