Category: संघटना-संस्था

पाहुण्यांसाठी सभासद गेटवर आत सुरू होती सभा

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक एक च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ होण्याची कारणे वेगवेगळी सांगितली जात आहेत. सत्कार कार्यक्रमाला निमंत्रित केलेल्या पाहुण्यांसाठी गेटवर सभासद वाट पाहत बसले…

पत्रकारांच्या पाल्यांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे

सोलापूर : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार हे समाजातील घटना घडामोडी व प्रश्न जोखीम घेऊन मांडतात. पत्रकारांच्या पाल्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेद्वारे यशाचे शिखर गाठावे…

हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय

सोलापूर : हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी शनिवारी झालेल्या प्रांत संघ शिक्षा वर्ग समारोप समारंभात केले. राष्ट्रीय…

‘चिमणी” पाडणारे शहर, सोलापूरची नवीन ओळख

सोलापूर : सोलापूर महापालिकेने एक वर्षात दोन ‘चिमण्या” पाडण्याचा विक्रम केला आहे. यातील एक चिमणी ‘बेकायदा” ठरवून तर दुसरी ऐतिहासिक चिमणी ‘धोकादायक” ठरवून पाडण्यात आली आहे. लक्ष्मी मिलची ही “चिमणी”…

आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा

सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष वाय. पी. कांबळे यांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सध्याचे अध्यक्ष समीर शेख यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात…

झेडपीत परिचर असून 17 वर्ष कास्ट्राईबचे नेतृत्व

सोलापूर : जिल्हा परिषदेत परिचार या पदावर 39 वर्षे सहा महिने सेवा करून निवृत्त होणारे अरुण क्षीरसागर यांनी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून सतरा वर्ष काम पाहिले आहे.…

सोलापुरात भर पावसात रा.स्व. संघाचे संचलन

सोलापूर : रविवारी सायंकाळी सोलापुरात पावसाची रिप रिप सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३६० प्रशिक्षणार्थींचे रुबाबदार व अतिशय शिस्तबद्ध संचलन शहरात पार पडले. या संचालनाच्या निमित्ताने सोलापूरकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात…

झेडपी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध आता तक्रार

सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याअंतर्गत सुरू असलेल्या तक्रारींचा सिलसिला थांबायचे नाव घेत नाही. आता चक्क जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख यांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याची…

व्यसनमुक्तीसाठी मंद्रूपच्या तरुणांचा गुढीपाडव्यापासून अनोखा उपक्रम

सोलापूर : व्यसनमुक्ती, विधायक कृतीशिलता, एकात्मकता वाढवण्याच्या उद्देशाने मंद्रूप (दक्षिण सोलापूर) येथील युवकांनी अखंड हरिनाम सप्ताह, शिवलिलामृत ग्रंथ पारायणसह, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. मंगळवार (दि. ९) गुढीपाडव्यापासून हरिनाम…

दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंचाक्षरी स्वामी

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मंद्रूप येथे बैठक होऊन संघाच्या अध्यक्षपदी संचारचे बातमीदार पंचाक्षरी स्वामी यांचे बिनविरोध निवड करण्यात आली पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक…