Category: आरोग्य

अखेर हेल्थमधील ‘ते” प्रकरण विशाखा समितीकडे

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये घडलेले ते लज्जास्पद प्रकरण चौकशीसाठी अक्कलकोट तालुका विशाखा समितीकडे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल झेडपीच्या प्रशासनाने घेतली असल्याचे सांगण्यात आले. अक्कलकोट तालुक्यात…

आरोग्यमंत्री सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य कर्मचारी असुरक्षित

सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच महिला आरोग्य कर्मचारी असुरक्षित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. झेडपीकडे गेल्या सहा महिन्यात तीन गंभीर तक्रारी आल्या पण त्याकडे विभाग प्रमुखांनी दुर्लक्ष…

झेडपीच्या आरोग्य विभागात घडली लाजिरवाणी गोष्ट

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एक लाजिरवाणी घटना घडली आहे. पण विभाग प्रमुखांनी याची दखल न घेतल्याने मंत्रालयातून तंबी दिल्यानंतर या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या…

बांधकामाचे आठ कोटी वाटले मग डॉक्टरांना उपाशी का ठेवले?

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत असलेल्या 319 कंत्राटी डॉक्टरांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार न झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे पगार बाजूला ठेवून बांधकाम ठेकेदाराची आठ कोटीचे…

जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पहिली सिझेरियन यशस्वी

सोलापूर: जिल्हा महिला व नवजात शिशु रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया (सिझेरियन) होऊन प्रसूत झालेल्या आई व नवजात कन्येचे स्वागत मंगळवारी (ता.२३ एप्रिल) करण्यात आले आहे. सोलापूर येथे गुरुनानक चौकात १३ मार्च…

झेडपीच्या 319 कंत्राटी डॉक्टरांना नाही तीन महिन्यापासून मानधन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांना सेवा देणाऱ्या 319 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून पगार नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. झेडपीच्या आरोग्य विभागामार्फत 78 आरोग्य केंद्र…

बापरे….सोलापूर @ 43.1°

सोलापूर : बापरे…! सोलापूरच्या तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. सोलापुरात उन्हाची तीव्रता आणखी वाढली असून शुक्रवारी या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ४३.१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. या एप्रिल महिन्यात…

गौरवास्पद! झेडपीच्या तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना एनएबीएच मानांकन प्रमाणपत्र

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना एन ए बी एच प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आरोग्य विभागाच्या टीमचे अभिनंदन केले आहे. आरोग्य विभागाअंतर्गत…

वागदरी झेडपी शाळा केंद्रप्रमुखाचा प्रॉब्लेम तरी काय?

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वागदरी झेडपी शाळेच्या केंद्रप्रमुख बदलण्यात आलेला नाही तर दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागाच्या औषधालयाची वाताहात झाली आहे.…

आजीबाईचा बटवा आजही गरजेचा: सीईओ आव्हाळे

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करमाळा तालुक्यातील जिंती येथील आयुर्वेदिक दवाखान्यात आयोजित आरोग्य शिबिरात आयुर्वेदीक उपचार पद्धतीनुसार 700 जणांना उपचार करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी…