Tag: #zp education

झेडपीच्या कन्नड शाळांवर मराठी शिक्षकांची नियुक्ती

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील कन्नड माध्यमाच्या शाळांवर मराठी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित शाळांमधील पाल्यांच्या पालकांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडली आहे. त्यामुळे हा…

सोलापुरात 2 हजार शिक्षकांनी नाकारली विनंती बदली

सोलापूर : जिल्हा परिषद मराठी, कन्नड व उर्दू माध्यमाच्या शाळातील विनंती बदलीला पात्र असलेल्या 2700 शिक्षकांपैकी फक्त 694 शिक्षकांनी विनंती बदली मान्य केली आहे. 2 हजार शिक्षकांनी बदलीला नकार व…

नीट घोटाळ्यातील संशयित जाधवने बदलीसाठी बायकोला बनवले मनोरुग्ण

सोलापूर : नीट परीक्षा घोटाळ्यातील संशयित आरोपी सोलापूर झेडपी शाळेतील शिक्षक संजय जाधव यांनी नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या बदलीमध्ये आपली पत्नी मनोरुग्ण असल्याचे दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतल्याचे उघड झाले…

नीट घोटाळ्यासंबंधी झेडपी शिक्षकाची माहिती मागवली

सोलापूर : नीट परीक्षा घोटाळासंबंधी निघालेल्या लातूर कनेक्शनमधील संशयित आरोपी झेडपी शाळेच्या ‘त्या” शिक्षकासंबंधी अहवाल मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली. सीबीआय पोलिसांनी नीट परीक्षा…

घटस्फोटीत शिक्षिका गरोदर राहिली, मुलगाही झाला अन बदलीही मिळाली

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करताना घटस्फोटित शिक्षिका गरोदर राहिली व तिला मुलगाही झाला. त्यानंतर घटस्फोटीत प्रमाणपत्राच्या आधारावर तिने आंतर जिल्हा बदलीचा लाभही घेतला. ही कहाणी उत्तरप्रदेश किंवा बिहार…

टेन्शनमध्ये आलेल्या शिक्षकांना डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांनी दिला दिलासा

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टल वर निवड झालेल्या 38 विषय शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अपात्र ठरविल्याने टेन्शनमध्ये आलेल्या शिक्षकांना प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील…

सोलापूर झेडपी शाळांमधील 2700 शिक्षकांच्या होणार ऑफलाइन बदल्या

सोलापूर : शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना विनंती बदलीची शेवटची संधी म्हणून जिल्ह्यातील 2700 शिक्षकांच्या ऑफलाइन बदल्या करण्यात येणार आहेत. शासनस्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होत आहेत. पती-पत्नी एकत्रित आजार…

सोलापूर झेडपी शाळांची 3 वर्षात 21 हजारांनी पटसंख्या घटली

सोलापूर : सोलापूर झेडपी शाळांसाठी एक चिंतादायक बातमी आहे. गेल्या तीन वर्षात झेडपी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या 21 हजारांनी घटली आहे. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते.…

सोलापूर झेडपीच्या १६५ शाळात सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळे इयत्ता पहिलीमधील ३३७८ विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…

निधी खर्च करण्यात झेडपीचा प्राथमिक शिक्षण विभाग मागे

सोलापूर : जिल्हा परिषद सेस व डीपीसीकडून आलेला निधी खर्च करण्यात प्राथमिक शिक्षण विभाग मागे पडला आहे. निधी वेळेवर खर्च करण्याकडे लक्ष देण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा…