Category: महाराष्ट्र

बारावी भूगोलच्या उत्तरपत्रिकेची पाने कमी करण्याची मागणी

सोलापूर : बारावी भूगोल विषयाच्या उत्तर पत्रिकेत जगाचा नकाशा प्रिंट करून उत्तरपत्रिकेची पाने कमी करा, अशी मागणी पुणे विभागीय मंडळातील शिक्षकांनी बोर्डाच्या सहाय्यक संचालक मीनाक्षी राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

अरे हे काय? आजी- आजोबांची 17 मार्चला परीक्षा

सोलापूर : केंद्रशासन पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी येत्या रविवारी १७ मार्च रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात होणार आहे. राज्यात आतापर्यंत सहा लक्ष वीस…

मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत झेडपीच्या ‘या” शाळेला यश

सोलापूर :मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानामध्ये पुणे विभागीयस्तरावर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तृतीय व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या…

पाचेगाव येथे डबल मर्डर

सोलापूर : सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे वृद्ध जोडप्याचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचेगाव शिवारात वृद्ध जोडपे मुलापासून वेगळे राहत होते. त्या घरातून दुर्गंधी…

तृप्ती अंधारे लातूर तर महारुद्र नाळे रायगडचे शिक्षण अधिकारी

सोलापूर: राज्यातील उपशिक्षणाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या असून सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची लातूर योजना तर महारुद्र नाळे यांची रायगडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. तृप्ती…

अरे वा… इकडे सरपंच तिकडे उपसरपंच, व्हेरी गुड

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चक्क सरपंच आणि उपसरपंच यांनीही सहभाग नोंदवला आहे. संघांची ओळख करून घेत असताना सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या निदर्शनाला ही बाब आल्यावर त्यांनी ‘अरे…

भाडेकरू झाले कलेक्टर, घर मालकाने फोडले फटाके

सोलापूर : भाडेकरू व घर मालकाचे नाते वेगळेच असते. आपल्या घरातून भाडेकरूचं चांगलं झालं की घरमालकाला आनंद होतोच. असाच किस्सा सोलापुरातील आहे. दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर झाले आणि त्यांच्या…

झेडपी शाळेच्या ‘नाणेगुरुजी”च्या भानगडीची चौकशी करण्याचे आदेश

सोलापूर : जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना साने गुरुजींचा आदर्श सांगत फायनान्सच्याद्वारे लाखोच्या ठेवी स्वीकारून गायब असलेल्या ‘नाणेगुरुजी” च्या भानगडीची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी झेडपी प्रशासनाला दिले…

दिलीप स्वामी संभाजीनगरचे जिल्हाधिकारी

सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा पदभार सोडल्यानंतर गेल्या आठ महिने ते…

‘उल्लास’च्या राष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्राचा सहभाग लक्षवेधी

सोलापूर: असाक्षर आणि स्वयंसेवक यांना प्रेरणा देणारी बारामती अन् सातारा येथील छायाचित्रे, रत्नागिरी येथील साक्षरता विषयक कलाकृती, कोल्हापूरच्या पथकाने हिंदीतून अफलातून सादर केलेला पोवाडा, साक्षरता विषयक उपक्रमांची माहिती देणारा सर्वसमावेशक…