Tag: #solapurzp

सोलापूर झेडपीच्या १६५ शाळात सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळे इयत्ता पहिलीमधील ३३७८ विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…

अरे… मी भानगडी करतो का? माझं मला केबिन द्या!

सोलापूर : अरे.. मी तुम्हाला काय भानगडखोर वाटलो की काय? आता माझी मला केबिन द्या, मी दररोज कुठे बसू? अशी कैफियत जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेस…

झेडपी आरोग्याला मिळणार ट्रेनिंग व वॅक्सिन सेंटर

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभागाने जिल्हा प्रशिक्षण सेंटर व लसीकरण सेंटरच्या इमारतीसाठी पाठविलेला प्रस्ताव शासनाकडून मंजूर होणार आहे. राज्यातील तीन सेंटरमध्ये सोलापूरचेही नाव आल्याने…

यामुळे शिक्षण विभागावर भडकले झेडपी शिक्षक

सोलापूर : झेडपीच्या प्राथमिक शाळेचे शिक्षकच प्राथमिक शिक्षण विभागाच्या धोरणावर भडकले आहेत. शासनाने जारी केलेल्या बदली धोरणा संदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टीकरण न दिल्याने शिक्षकांचा संताप अनावर झाला आहे. पाच शिक्षक…

नाही.. नाही.. म्हणत शेवटी फडके गुरुजी अडकले चौकशीत 

सोलापूर: माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारूती फडके यांच्या कार्यकाळात देण्यात आलेल्या अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतांची चौकशी करण्याचे आदेश पुणे विभाग शिक्षण विभागाचे उपसंचालक…

ईव्हीएमबरोबर मतदान केंद्रावर पोचणार औषध किट

सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुशंगाने सोलापूर व माढा संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सहकार्याने व…

महिना अखेरला करमाळ्याचे भांडण मिटले अन् एक मे पासून पुन्हा पेटले

सोलापूर : करमाळा आरोग्य विभागातील भांडण अखेर एप्रिल महिनाअखेर मिटले व पुन्हा एक मे पासून हा वाद पेटला, अशी गत झेडपी आरोग्य विभागाची झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी…

सोलापुरातील ‘या” पाच तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळणार घरपोच पोषण आहार

सोलापूर : दुष्काळी स्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली. खरीप हंगामात पाऊस न पडल्यामुळे शासनाने…

सोलापूर झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी रचला नवा इतिहास

राजकुमार सारोळे सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी झेडपीच्या इतिहासात एक नवा अध्याय रचला आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चक्क पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावात घेतली आहे.…