Tag: #mandrupkar

शाब्बास रे पट्ट्या! शेवटी जिद्दीने बंगला बांधलाच

सोलापूर : नोकरी नाही म्हणून अनेक तरुण बेरोजगारीला लाखोली वाहत सरकारच्या नावाने खडे फोडत बसून राहताना दिसतात. पण जिद्द असली की काय घडू शकते याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. मंद्रूपच्या…

ज्या झेडपी शाळेत शिकले त्याच शाळेत ‘प्रकाश” टाकण्याचा मान

सोलापूर : चिखल तुडवून मडक्यांना आकार देत अत्यंत बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन ज्या झेडपी शाळेत शिक्षण झाले त्याच झेडपी शाळेचा मुख्याध्यापक होण्याचा मान मंद्रूपच्या प्रकाश कुंभार यांना मिळाला आहे. जिल्हा…

वटवृक्षाच्या रोपाचे वाटप करून मंद्रूपमध्ये वटपौर्णिमा साजरी

सोलापूर : मंद्रूप मधील शेत- शिवार, मोकळ्या जागेत वडाची रोपे लावून त्याचा संवर्धनाचा निर्धार करीत मंद्रूप येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यातआली. गावामध्ये वडाच्या झाडाची संख्या खूपच कमी आहे. वटपूजनासाठी माता-भगिनींना…

व्यसनमुक्तीसाठी मंद्रूपच्या तरुणांचा गुढीपाडव्यापासून अनोखा उपक्रम

सोलापूर : व्यसनमुक्ती, विधायक कृतीशिलता, एकात्मकता वाढवण्याच्या उद्देशाने मंद्रूप (दक्षिण सोलापूर) येथील युवकांनी अखंड हरिनाम सप्ताह, शिवलिलामृत ग्रंथ पारायणसह, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. मंगळवार (दि. ९) गुढीपाडव्यापासून हरिनाम…

होळीदिवशी मंद्रूपच्या तरुणांनी असं काही केलं की लोक बघतच राहिले

सोलापूर : स्मशानभूमीची स्वच्छता करून मंद्रूपच्या युवकांनी होळी पौर्णिमा साजरी केली. दहनशेडमधील राख झाडांना घालून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. युवकांच्या प्रयत्नांना ग्रामपंचायतीने पाठबळ दिल्याने, काटेरी झाडी-झुडपांनी वेढलेली बसस्थानक परिसरातील…