Tag: #zp education

दोन जाधव गुरुजींनी शिक्षण विभागाची उडवली झोप

सोलापूर : दोन जाधव गुरुजींनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची झोप उडवली आहे. एक जाधव गुरुजी नीट परीक्षा घोटाळ्यात तर दुसरा जाधव गुरुजी फायनान्स घोटाळ्यात अडकला आहे. नीट परीक्षा…

“या’ कारणामुळे सोलापुरातील शाळा पुढील वर्षी एक दिवस आधी सुरू होणार

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांची बुधवारी सोलापूर शहरात रॅली झाल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. पण…

गुरुजी..! आपल्या शाळेवर हेडमास्तर कधी येणार?

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती जाहीर केले मात्र अद्याप संबंधित बदली शाळांवर हजर होण्याचे आदेश न दिल्याने अशा शाळा मुख्याध्यापकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले. जिल्हा…

चल ग सखे… आषाढी वारीत ‘या”साठी घुमला आवाज

सोलापूर: ” चल ग सखे… कुठं? शिकायला.. नवभारत साक्षरता.. असं आलय अभियान….एकेक अक्षर शिकून सारे इतिहास घडवा नवा… पाळणा साक्षरतेचा… ओवी साक्षरतेची गात साक्षरतेचा संदेश देणारा ” वारी साक्षरतेची “हा…

अरे काय म्हणता… शिक्षणाधिकाऱ्यांनी खेळली फुगडी

पंढरपूर: उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने योजना शिक्षण संचालनालय आयोजित ‘वारी साक्षरते’ची या अनुषंगाने राज्यभर विविध उपक्रम सुरू आहेत. पालखी मार्गावरील माळशिरस तालुक्यात माळीनगर व वेळापूर…

पालकांनो तुम्हाला माहित आहे का? सोलापुरातील वस्तीगृहाची फी किती?

सोलापूर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आता बऱ्याच कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील मुलांना प्रवेश मिळाल्यानंतर पालकांना चिंता असते ती त्यांच्या राहण्याची. जिल्हा परिषदेच्या…

जगताप सरांची ‘माध्यमिक”वरील पकड ढिली

सोलापूर : सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची पकड ढिली झाल्यामुळे पुन्हा संजय जावीर, तृप्ती अंधारे आणि सुलभा वठारे यांची पुन्हा माध्यमिकला वर्णी…

ज्या झेडपी शाळेत शिकले त्याच शाळेत ‘प्रकाश” टाकण्याचा मान

सोलापूर : चिखल तुडवून मडक्यांना आकार देत अत्यंत बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन ज्या झेडपी शाळेत शिक्षण झाले त्याच झेडपी शाळेचा मुख्याध्यापक होण्याचा मान मंद्रूपच्या प्रकाश कुंभार यांना मिळाला आहे. जिल्हा…

‘नीट” घोटाळ्यातील मास्टरमाईंड जाधव गुरुजीचा पगार निघालाच कसा?

सोलापूर : नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपी संजय जाधव हा झेडपीच्या शाळेवर हजर नसतानाही त्याचा पगार निघाला आहे. हा चमत्कार कसा झाला. झेडपीच्या शिक्षण विभागात असे अनेक प्रकार सर्रासपणे सुरू असून…

‘नीट” घोटाळ्यातील जाधव गुरुजीच्या मोबाईलमधून महत्वाचे पुरावे हाती

सोलापूर : नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी लातूर पोलिसांनी अटक केलेला सोलापूर झेडपी प्राथमिक शाळेवरील शिक्षक संजय जाधव याच्या मोबाईलमधून महत्वाचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईचा अहवाल आल्यानंतर…